ZP Satara Recruitment 2024: युवकांना संधि जिल्हा परिषद सातारा मार्फत विविध पदांची भरती – 35 हजार रुपय पगार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ZP Satara Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो, ज्या उमेदवारांना सातारा मध्ये नोकरी करायची आहे अशयांना सुंवर्ण संधि मिळालेली आहे जिल्हा परिषद सातारा मार्फत विविध पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे. ZP Satara Recruitment 2024 येथे पगार 18,000 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान येते आणि पोस्ट वाईज दिली जाणार आहे. तिची कुठल्या प्रकारची परीक्षा होणार नाही, तुमच्या या ठिकाणी घेतले जाणार नाही.

डायरेक्टली भरती या ठिकाणी आपण होणार आहे, ZP Satara Recruitment 2024 महिला सह पुरुष असाल दोघे देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2020 च्या ठिकाणी आहे. येथे कुठल्या कुठल्या पदासाठी वेकेन्सी आहेत आणि कशा अर्ज प्रकारे करायचे आहे, संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे पोस्ट संपूर्ण वाचा आणि मगच आज करा.

ZP Satara Recruitment 2024 भरतीसाठीचा संपूर्ण तपशील

💠 पदांची नावे💠 पदांची संख्या💠 शिक्षण
District QA Coordinator01Any Medical Graduate with DPH/MPH-MHA/DHA/ MBA-HCA from any recognized university
District Epidemiologists01Any Medical Graduate with DPH/MPH-MHA/DHA/ MBA-HCA from any recognized university
District Programme Manager- Ayush01Graduation Degree in Any DISCIPLINE including AYUSH & MBA in Health care management/
Data Entry Operator- Ayush01Any Graduate with certificate of passing from GCC in typing speed of 40 w.p.m. in English and 30 w.p.m. in Marathi, Preference

ZP Satara Recruitment 2024 पदनुसार वेतन किती आहे?

  • 💠 डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर पदासाठी 35 वेतन या ठिकाणी आहे.
  • 💠 District Epidemiologists या पदासाठी देखील 35 हजार इतका पगार देण्यात येणार आहे.
  • 💠 District Programme Manager या पदासाठी 35 हजार पगार आहे
  • 💠 Data Entry Operator या पदासाठी 18 हजार प्रती माह पगार या ठिकाणी देण्यात येणार आहे.

ZP Satara Recruitment 2024 भरती साठी अर्ज कोठे करायचा?

💠ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा

💠नोटिफिकेशन
येथे क्लिक करा

ZP Satara Recruitment 2024 10 ते सहा वेळा दरम्यान शासकीय सुट्ट्या उघडून या ठिकाणी हजर राहू शकता अर्ज किंवा अर्ज तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता जाहीर या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी राखीव प्रवर्गासाठी ₹300 ठिकाणी आहे ZP Satara Recruitment 2024 आपल्याला हा रज तुम्हाला माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या नावाने करायचे आहेत अर्जाचा नमुना तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेला आहे येथे आपण अर्ज करू शकता

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment