गॅस झाला स्वस्त! आता या योजनेतून महिलांच्या खात्यात जमा होणार 300 रूपये, तात्काळ बँक खात्यात

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 100 रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, भारतीय सर्व कुटुंबातील विशेष महिला भगिनी वरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे योजनेच्या लाभार्थ्यांना ₹300 लक्षित अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 10.26 कोटी पीएम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान मिळणार आहे.

येथे क्लिक करा

योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ₹200 लक्षित अनुदान मध्ये आणि मंगळवार आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी ग्रामीण वंचित गरीब कुटुंबांना लिक्विड फाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) स्वच्छपाकाचे इंधन मिळेल.

येथे क्लिक करा

मित्रांनो, या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली होती. मित्रांनो, या योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीचा सत्य ते पूर्ण वापर सुनिश्चित होण्यास मदत झालेली आहे. या ठिकाणी एलपीजीच्या किमतीत तीव्र चढ-उतार असल्याने प्रभावापासून प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top