फक्त १००₹ नातेवाईकांना मधे जमीन हस्तांतरणासाठी लागणार अशी माहिती जी तुम्हाला कोणी ही सांगणार नाही.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

transfer of property सर्वांत जास्त सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, तो म्हणजे मालमत्तेचा. जर ती मालमत्ता नातेवाईकांची असेल किंवा आपल्या पूर्वजांचे जर ती मालमत्ता येत असेल तर ती ज्यावेळेस आपण एकमेकांच्या नावावरती ट्रान्सफर करतो किंवा ती मालमत्ता वडिलांकडून मुलाकडे, आजोबांकडून नातवाकडे अशा पद्धतीने ज्यावेळेस ती ट्रान्सफर ( transfer of property ) होत असते, त्यावेळेस आपल्याला जे काय मुद्रांक शुल्क असतं किंवा जो काही खरेदीचा व्यवहार थोडक्यात ज्याला म्हटलं जातं, तो व्यवहार करत असताना आपल्याला खूप असा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. पण मी आज एका कलमाची माहिती देणार आहे, ते जर आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर माहिती असेल तर तुमचा वेळ आणि पैसा हा वाचणार आहे. transfer of property

85 नुसार मालमत्ता ट्रान्सफर फक्त १०० रुपायांमद्धे

आपण ज्यावेळेस मालमत्ता ट्रान्सफर करत असतो आजोबांकडून वडिलांकडे असेल किंवा आजोबांकडून अथवा कडे असेल किंवा वडील हे मुला मुलींमध्ये किंवा आपल्या दोन्ही मुलांमध्ये ज्यावेळेस वाटणी करतात किंवा ज्या वेळेस कुटुंब विभक्त होतं त्यावेळेस ची काय मालमत्ता ट्रान्सफर करावी लागते जी काही जमीन जुमला असतो तो मुलांच्या नावे ज्यावेळेस करण्याचा प्रश्न येतो आणि हा व्यवहार जेव्हा निबंधक कार्यालयाकडे आपण घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला ते व्यवहार करत असताना पैशाची ही तरतूद करावी लागते आणि त्याकरता खूप सारा पैसा हा खर्च करावा लागतो.

शासन निर्णय – https://drive.google.com/file/d/1HK8oDfOcmXJwKvByPO8iwWW5AwihO2k_/view

आपण 85 नुसार जर मालमत्ता ट्रान्सफर ( transfer of land ownership ) केली तर आपल्याला एक साधारण 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती ही आपण ती मालमत्ता ट्रान्सफर करू शकतो आणि त्याची नोंद आपल्या तहसील कार्यालयातील निबंधकाकडे ही करावी लागते. transfer of land ownership

transfer of land ownership मित्रांनो, तर आता बघूया आपण मेथी कशी आहे. ती मित्रांनो नातेवाईकांमध्ये जमीन हस्तांतरित करण्यासाठी आपल्याला जे काही नातेवाईक असतील त्यांची एक साधी सिंपल परमिशन सर्वांची मान्यता लागते. त्यानुसारच हा कलम 85 हे लागू होतं. जर कोणाचे वाद-विवाद असतील तर त्यावेळेस हे कलम 85 लागू होणार नाही. तर हे एवढे एक नोट राहील. transfer of land ownership

आता या कामगारांना देखील मिळणार मोफत भांडी संचा चा लाभ | पहा काय आहे पात्रता

एक शेतकरी एक डिपी योजना सुरू , योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज Ek shetkari ek Transfomer

अशी करा आपल्या नावावर जमीन ते ही १०० रुपायमद्धे malmatta patra online download

मित्रांनो, फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती जमीन हस्तांतराची ( malmatta patra online download ) बातमीपत्र करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून यादी 2014 मध्ये एक परिपत्रक सुद्धा करण्यात आलेले होते. त्या परिपत्रकानुसार तहसीलदारांना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार वाटणीपत्र करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ते परिपत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ते तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकतात.

PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती नावावर या तारखेपूर्वी पाहिजे | पहा पीएम किसान नियम

malmatta patra online download त्या आता आपण इथे बघणार आहोत. शासनातर्फे तहसीलदारांना कुटुंबातील रक्ताच्या नात्यांमध्ये जमीन हस्तांतरण बाबत स्पष्ट आदेश देण्यात यावेत अशी मागणी प्रामुख्याने शेतकरी वर्गाकडून करण्यात येत होती. त्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे स्पष्ट आदेश आदेश काढण्यात आले असून, हिंदू कुटुंब पद्धतीनुसार वडील अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणी पत्र करत असताना तसेच गट विभाजन करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना अधिकार असून, त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून ₹100 च्या स्टॅम्प पेपर वरती हे अधिकृत वाटणी पत्र व गट विभाजन कसली हरकत नसल्याचे निदर्शनास शासनामार्फत आणून दिले आहे.

प्रतीक्षा संपली..! अखेर सन्मान निधीच्या हप्त्याची तारीख जाहीर | ही आहे शेवटची तारीख PM Kisan yojana

PM किसान योजनेचा लाभ घेPM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती नावावर या तारखेपूर्वी पाहिजे | पहा पीएम किसान नियमण्यासाठी शेती नावावर या तारखेपूर्वी पाहिजे | पहा पीएम किसान नियम

मित्रांनो, आपली जी काही आईकडून असेल किंवा वडिलांकडून असेल ज्यावेळेस मालमत्ता ही मुलांचे नावे केले जाईल, हे तुमच्या स्टॅम्प पेपर वरती तहसीलदारांच्या समोर ते आपल्याला एटीट्यूड न्यूट्री करून त्यांच्याकडून मान्यता घेऊन करायचा असतो.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment