SSC भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू, 4,187 रिक्त पदांची पर्मनंट सरकारी भरती, येथे करा ऑनलाइन अर्ज

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ssc recruitment 2024 मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त आलेली आहे SSC मार्फत 4188 जागांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 35 हजार 400 ते 12400 च्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. या पदांसाठी महिला पुरुष ठिकाणी अर्ज करू शकता. पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत.

ssc recruitment 2024 apply अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 या ठिकाणी आपल्याला असणार आहे. तीच आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदासाठी वेकेन्सी आहे. तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक आता तुमची काय लागणार आहे. संपूर्ण माहिती या पोस्ट मध्य दिलेली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे, एकूण 4188 पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे , तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

हे पण वाचा – जिल्हा परिषद जालना मध्ये नवीन विविध पदांची भरती | 30,000 रुपयाचा पगार मिळणार | येथे करा आपला अर्ज

ssc recruitment 2024 कोणत्या पदांसाठी किती जागा

सब इन्स्पेक्टर जीडी इन सी ए एफ एस मध्ये या ठिकाणी पहिली वेकेन्सी आहे. तुम्हाला लेव्हलचा नुसार 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये इतका दरम्यान दिले जाईल. त्यानंतर, सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल हे आपल्यासाठी दिल्ली पोलीस साठी वेकेन्सी आहे.

या पदासाठी देखील तुम्हाला 35,400 ते 1,24,400 इतक्या दरम्यान दिले जाईल. इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलीस साठी ओपन मधून कधी कधी या ठिकाणी 45 वेकेंसी आहेत. ओबीसी साठी 24, एसी साठी 7, डब्ल्यू साठी पारा टोटल अशा या ठिकाणी ओपन मधून या ठिकाणी आहेत.

एक्स सर्विस मॅन साठी सात वेकेन्सी आहे, स्पेशल कॅटेगिरी साठी पाच वेकेन्सी आहे, डिपार्टमेंटल कॅंडिडेट साठी 12 वेकेन्सी आहेत. या एकूण 125 व्हॅकेंसी या ठिकाणी आहेत. इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलीस साठी फिमेल साठी एकूण 61 वेकेन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर, इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर जीडी इन सीएफएस साठी कोण या ठिकाणी आपण बीएसएफ साठी बघू शकता. एकूण 892 वेकेन्सी आहेत.

आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथे कंत्राटी पद्धतीने या पदांची भरती सुरू | उचला ६५,००० रुपयांपर्यन्त पगार

ssc recruitment 2024 वय, वयाची सूट आणि शिक्षण किती असणार

एसएसटी साठी पाच वर्षाचा, ओबीसी साठी तीन वर्षाचा साठी देखील या ठिकाणी आणि महिलांसाठी डायव्हर्स महिलांसाठी विधवा महिलांसाठी देखील या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात येणार आहे

इतर देखील डिपार्टमेंटल कॅंडिडेट वगैरे असतील त्यांना देखील या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात येणार आहे या ठिकाणी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे

ऑफिसिअल नोटिफिकेशन ( जाहिरात )येथे क्लिक करा
अप्लाय लिंक ( अर्ज ) येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईट येथे क्लिक करा

ssc recruitment 2024 अर्ज कोठे करायचा आणि फी किती लागणार

या भरतीसाठी आपल्याला अर्ज करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे आपल्या वरती या संबधीची लिंक दिलेली आहे आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट मिळेल त्यावर तुम्ही डायरेक्टली करू शकता एप्लीकेशन फीज आहे ₹100 या ठिकाणी असणार आहे महिला कॅंडिडेट साठी आणि एसएसटी कॅंडिडेट असेल किंवा एक्स सर्विस मॅन असतील त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करावी लागणार नाही.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment