अखेर! मागेल त्याला सोलर योजनेला मंजूरी | प्रतेक शेतकऱ्याला सोलर पंप मिळणार | पहा शासन निर्णय

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यातील शेतकारींसाठी शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना शासणणी सोलर पंप सहज पारंपारिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्याला माहीतच आहे देशयात आणि राज्यात 2024 अंतिम बजेट सादर करत असताना वित्त मंत्र्यांच्या माध्यमातून मागील त्याला सोलर ही योजना घोषित करण्यात आलेली होती, आता याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा शासनाने निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या साठी मंजुरू देखील देण्यात आलेली आहे

हा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी 1 लाख याप्रमाणे पाच वर्षांमध्ये 5 लाख सोलर पंप हे शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत याचप्रमाणे कृषी बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे तसेच कृषी वितरण प्रणालीचे सौरऊर्जेवर राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे या योजनेच्या अंतर्गत सुद्धा पहिल्या घटकासाठी 1349 कोटी 56 लाख रुपयांचा निधी हा वापरला जाणार आहे तर शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठी 1545 कोटी 25 लाख रुपये एवढा निधी वापरला जाणार आहे .

आखेर या योजनेसाठी महाराष्ट्र पावर डिस्ट्रीब्यूशन प्रोग्राम फॉर फॅसिलिटी सोलारिझेशन अँड एक्सप्लेन इन एग्रीकल्चर कनेक्शन या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी 1155 कोटी रुपये एवढा खर्च येणार असून याच्या पैकी 60 टक्के रक्कम अर्थात 809 कोटी कडून कर्ज स्वरूपामध्ये घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे

राज्यामध्ये सोलर पंप योजना राबवत असताना 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली नोंदणी करण्यात आलेली आहे आतापर्यंत फक्त एक लाख सोलर पंपाची प्रक्रिया सुरू आहे उर्वरित 7 लाख शेतकरी याच्यामध्ये अद्याप देखील प्रतीक्षेत आहेत आणि अशा ज्या प्रतीक्षेत असताना शेतकऱ्यांना देखील या योजनांच्या अंतर्गत सोलर पंप देऊन त्यांच्या विजेच्या जोडण्या करणं याचप्रमाणे पारंपारिक पंपाच्या वीज जोडण्या करणं यासाठी हे निधी वापरले जाणार आहेत..

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment