Shivaji University Recruitment 2024: शिवाजी विद्यापीठ मध्ये ‘या’ पदांची थेट मुलाखत भरती; आजच करा अर्ज

Shivaji University Recruitment 2024
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shivaji University Recruitment 2024 शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती निघालेली आहे. जर आपल्याला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नोकरी करायची आहे अश्या उमेदवारांना सुवर्ण संधि आहे आपल्याला या भरती मध्ये “या” पदासाठी येथे पगार तुम्हाला वीस हजार रुपये प्रतिमा देण्यात येणार आहे. तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज कोठे करायचे आहे, ज्यात शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे ( Shivaji University Recruitment 2024 ) संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. या अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. चला तर आपण संपूर्ण माहिती आपण बघूयात.

शिवाजी विद्यापीठातील ऑपरेशन नोटिफिकेशन निघालेला आहे, ज्यामध्ये क्रिटिकल नेटवर्क असिस्टंट पदासाठी चार पदांसाठी वेकेन्सी निघालेली आहे. तुमचं एमएससी इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स झालेला अनुभव असेल किंवा बीसीए किंवा बीइ इलेक्ट्रॉनिक झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ठिकाणी तुम्हाला 750 रुपये पर डे मिळेल, तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस व ही भरती होणार आहे

पद शिक्षण
Network Assistant (4 Posts)B.E./B.Tech.(ENTC/CSD/IT/Electrical) Or M.Sc. Electronics/Computer Science Or MCA (Science)
Shivaji University Recruitment 2024

महत्वाचे नियम Shivaji University Recruitment 2024

  • 1) सदर प्रकल्प जास्तीत जास्त 03 वर्ष कालावधीसाठी राहील. तथापि मुदतीपूर्वी प्रकल्प बंद करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवले आहेत.
  • 2) केवळ विभागामध्ये काम केले आहे म्हणून कोणत्याही व्यक्तीस विद्यापीठाच्या कोणत्याही पदावर, जागेवर हक्क सांगता येणार नाही.
  • 3) संबंधितांचे कामकाज असमाधानकारक असल्यास तात्काळ सेवा बंद करण्यात येतील.
  • 4) सदर मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.
  • 5) वरीलप्रमाणे फक्त अनुभवी व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक, अनुभवाची प्रमाणपत्रे साक्षांकित प्रतीं ciu@unishivaji.ac.in या ई-मेल वर जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 08 दिवसामध्ये पाठविण्यात यावेत.
  • 6) पात्र उमेदवारांना मुलाखतीबाबत ई-मेल व्दारे कळविण्यात येईल.
  • 7) निवड झालेल्या उमेदवारास गोपनीयतेबाबत बंधपत्र द्यावे लागेल.

खुशखबर! नमो शेतकरी व पीएम किसान चे राहिलेले शेतकऱ्यांना सुवर्ण संधि सर्व हप्ते 31 मार्च रोजी खात्यात जमा होणार

ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑफिसिअल नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
Shivaji University Recruitment 2024
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top