अरे वा! आज पासून संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या खात्यात 3000रु. जमा – sanjay gandhi niradhar yojana

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ जे नागरिक घेत असतील अश्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने अंतर्गत दिली जाणारी पेन्शन सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ( bank account ) जमा करण्यात आली आहे. ( pension ) मित्रांनो काल दोन महिन्यांचे 1500 रुपये प्रमाणे एकत्र ₹3000 जमा करण्यात आले आहेत जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात यामध्ये अपंग व्यक्ती विधवा महिला निराधार व्यक्ती इत्यादींचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे.

या योजेतून लाभयार्थ्याना दर महिन्याला शासनाकडून 1500 रुपये इतकी पेन्शन दिली जाते आणि आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मित्रांनो मागील दोन महिन्यांपासून पेन्शनचे पैसे हे मिळाले नव्हते. दोन महिन्यांपासून हे लाभार्थी ( pension yojana ) या पैशांची वाट पाहत होते तर आता कालच्याच दिवशी या योजनेचे मागील दोन महिन्याचे पैसे याप्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत

Maha Forest Recruitment 2024: महाराष्ट्र शासन वन विभाग चंद्रपूर येथे “या” रिक्त पदाची भरती सुरू, थेट मुलाखत होणार

senior citizen pention yojana पैसे जमा झाल्याबाबत सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेज सुद्धा आलेले आहेत. मागे काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत शासनाकडून जीआर काढण्यात आला होता. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत. आपण जर या योजनेचा लाभ घेत असाल तर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले असतील आपण लगेच आपले खाते चेक करावे.

ZP Satara Recruitment 2024: युवकांना संधि जिल्हा परिषद सातारा मार्फत विविध पदांची भरती – 35 हजार रुपय पगार

senior citizen pention yojana maharashtra परंतु काही भागातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले नसतील तर त्या लाभार्थ्याने काहीही काळजी करू नये. तुमचे सुद्धा पैसे येत्या दोन ते तीन दिवसात जमा होऊन जातील कारण की पैसे सर्वांचेच आलेले आहेत. फक्त विभागानुसार काहींचे पैसे आधी तर काहींचे नंतर जमा होतील.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top