RRB Technician Vacancy 2024: राज्यात रेल्वेत 9144 जागांसाठी बंपर मेगा भरती, येथे लवकर अर्ज करा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB Technician Vacancy 2024 जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्यासाठी लेटेस्ट गव्हर्मेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, RRB Technician आज बंपर भरती निघालेली आहे टोटल इथे 9144 जागांसाठी बंपर मेगा भरती होणार आहे आणि या साठी 18 ते 36 तुमचं वय आहे तुम्ही अप्लाय करू शकता 9/3/2024 पासून अप्लाय करणं सुरू जाले आहे.

RRB Technician Vacancy 2024 08:00 म्हणजे 8 एप्रिल 2020 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय टेक्निशियन लेव्हलच्या या पोस्ट असणार आहे आणि भरपूर साऱ्या पोस्ट आहे जर आपण बघायला गेलो तर महाराष्ट्र मध्ये जवळपास 1,300 पोस्ट असणार आहेत आज या पोस्ट मध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत, ही पोस्ट संपूर्ण वाचा मागच अर्ज करा

RRB Technician Vacancy 2024 मित्रांनो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्त्री ऑफ रेल्वेज यांच्यातर्फे किती निघालेली आहे महत्त्वाचं म्हणजे रेल्वेमध्ये जॉब करण्याची टेक्निशन लेव्हलचे या पोस्ट असणा नोटिफिकेशन आलेली आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे ग्रेड 1 आणि ग्रेड थ्री यासाठी ही भरती होते आहे 35000 पर्यंत तुमची इथे सॅलरी असते

रिक्त पदेएकूण जागा
Technician Grade-I Signal1092
Technician Grade III8052

या भरती मध्ये एकूण ९ हजार १४४ रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे आणि , त्यापैकी ८ हजार ५२ जागा तंत्रज्ञ ग्रेड ३ साठी आणि १ हजार ९२ जागा तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नल पदांसाठी आहेत. ही भरती वेगवेगळ्या राज्यातील जिल्ह्यामध्ये देखील होणार आहे या मध्ये येतात RRB अहमदाबाद, RRB अजमेर, RRB प्रयागराज, RRB बेंगळुरू, RRB भोपाळ, RRB भुवनेश्वर आणि RRB बिलासपूर येथे अनेक रिक्त जागा उपलब्ध आहेत. आपण या साठी देखील अर्ज करू शकता

भरती साठी अर्ज करण्यासाठी वय पात्रता RRB Technician Vacancy 2024

उमेदवारांना या भरती साठी अर्ज करण्यासाठी आपले वय (01.07.2024 रोजी तंत्रज्ञ Gr I सिग्नलसाठी 18-36 वर्षे असणे अवश्य आहे आणि Lechnician Gr III पदांसाठी 18-33 वर्षे असणे आवश्यक आहे

अर्ज कोठे आणि कसा करायचा RRB Technician Vacancy 2024

अर्ज करण्यासाठी वेबसाइट येथे क्लिक करा
भरती जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1O6T4DXzo3tKC4OeOrEWMpPFZFKQXUzqN/view

RRB Technician Vacancy 2024 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी RRB च्या अधिकृत वेबसाइट वरती जावे लागेल या वेबसाइट ची लिंक वरती दिलेली आहे
तुम्हाला RRB अहमदाबादसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला – rrbahmedaba.gov.in वर जावे लागेल.
अर्जाची लिंक पहा: एकदा RRB वेबसाइटवर, CEN क्रमांकासाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी येथे क्लिक करा. ’02/2024 (तंत्रज्ञ)’ वर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर आपल्याला आवश्यक तपशील भरावे लागतील.
तपशील भरल्यानंतर, तुमच्या फॉर्मचे पुनरावलोकन करा. याचा अर्थ, तुम्ही भरलेले सर्व तपशील तपासा.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment