Ration Card; यावर्षी गुढीपाडव्याला राज्य सरकार देणार या लाभार्थीना 100 रुपयात या 4 वस्तू

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आपल्याला एक आनंदाची बातमी या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला माहीतच आहे की दर सनासुदीला शासन नागरिकांना आनंदाचा शिदा हे शासन देत असते आता यावर्षी गुढीपाडव्याला राज्य सरकार या मार्फत फक्त ₹100 मध्ये या चार वस्तू देणार आहे वाटप करणार आहे त्या कोणकोणत्या चार वस्तू आहेत कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. संपूर्ण माहिती या अपडेट मध्ये आपण बघणार आहोत.

आनंदाचा शिदा या संच मध्ये नागरिकांना पूर्वी सहा वस्तू तुम्हाला दिल्या जात होत्या. आता या चार वस्तूंमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ आणि एक लिटर सोयाबीन तेल. ज्या सहा वस्तू दिल्या जात होत्या यामध्ये अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे, एक किलो साखर आणि एक लिटर पाम तेल. पूर्वी आनंदाच्या शिदा जो संच दिला जात होता यामध्ये सहा वस्तू होत्या. आता रवा आणि चणाडाळ तुम्हाला एक एक किलो मिळणारे, मैदा आणि पोहे यामधून कमी करण्यात आलेले आहेत.

आता हा आनंदाचा शिद सुद्धा जे रेशन कार्ड धारक आहेत रेशन कार्ड धारक कोणत्या असायला पाहिजेत याचा लाभ दिला जाणार आहे. कोणत्या ठिकाणी तुम्हाला हा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो हा आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा सिद्धांत वितरणाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.

“या मंत्रिमंडळात निर्णयामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा आनंदाचा शिदा ज्या ठिकाणी रेशन तुम्हाला नियमितपणे दिल्या जातं त्याच ठिकाणी फक्त ₹100 देऊन या चार वस्तू घ्यायचे म्हणजे तुमच्या गावातील रेशन दुकानदाराकडे या वस्तू दिल्या जाणार आहेत. जर तुम्ही पात्र असाल तर अंगठा मारून तुम्हाला या वस्तू फक्त ₹100 मध्ये घ्यायचे आहेत.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top