Railways Recruitment 2024: रेल्वे विभाग मध्ये 550 विविध पदांची मेगा भरती, येथे अर्ज करा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, रेल्वे विभागात रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे आपण या भरती विषयी आपण संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत या विविध पदांची भरती निघालेली आहे. या ठिकाणी रेल्वे विभागामध्ये 550 जागांची वेकेन्सी आहे.

कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची होणार नाही. तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारची फी भरायची नाही, महिला असाल पुरुष असाल, या भरतीमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहे, शिक्षण, वय, पात्रता, आशे सर्व माहीत आपण या पोस्ट मध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत.

भरती चा संपूर्ण तपशील

या भरती मध्ये मेकॅनिक साठी 5, पेंटर साठी 20, कार्पेंटर साठी 5 मेकॅनिक साठी 1500 व्हेकेंसी आहेत. मेरिट लिस्टद्वारे तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे म्हणजेच आपल्या आयटीआय मधील मार्क्स या ठिकाणी आपली निवड होणार आहे. उवेदवारांचे वय हे 15 ते 24 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

पदांची नावेएकूण जागा
Fitter200
Welder (G&E )230
Machinist05
Painter (G)20
Carpenter05
Electrician75
AC& Ref. Mechanic15

या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे किंवा 12 वी उत्तीर्ण असाल 50% मार्क्स असल्यास तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, आयटीआय सर्टिफिकेट किंवा वोकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट असावेत. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. वेबसाइट ची लिंक खाली दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण अर्ज करू शकता.

फिसिअल नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा
अप्लाययेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment