Pune to Nashik Expressway; राज्यातील येथे होणार महामार्ग 213 किलोमीटर लांबीचा प्रवास काही तासात करता येणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता महाराष्ट्रात महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट शासनाने महामार्ग बाबत महत्त्वाचा निर्णय झाला केला आहे 213 किलोमीटर लांबीचा महामार्ग वरुण प्रवास सुसाट होणार आहे. कोणत्या महामार्गासाठी हा यासाठी निर्णय घेण्यात आला आहे नेमकी काय आहे. संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत

पुणे ते नाशिक हा प्रवासाचा सुसाट होणार आहे, कारण नाशिक ते पुणे दरम्यान प्रास्ताविक करण्यात आलेल्या औद्योगिक महामार्गासाठीचेकाम लवकरच सुरू होणार आहे. समोर आलेले माहितीनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक महामार्ग विस्तृत केला जाणार आहे.

e pik pahani: ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेतून 20,000 रु प्रती हेक्टर

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थात एमएसआरडीसीने राज्यातील 4217 किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे अंतर्गत पुढे ते नाशिक औद्योगिक महामार्ग हा 180 किलोमीटर लांबीचा बनवण्यात येणार होता पण 213 किलोमीटर लांबीचा असणार आहे प्रकल्पासाठी एकूण 20 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून जून 2023 मध्ये मोनार सर्व्हर इंजीनियरिंग कन्सल्टंट या कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती

पहिल्या आराखड्याला आता राज्य शासनाने मंजुरी दिली असून प्रकल्पाच्या भूसंपादनाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे नाशिक औद्योगिक महामार्ग दरम्यान राजगुरुनगर चाकण नारायणगाव आळेफाटा घारगाव संगमनेर आणि सिन्नर भाग जोडला जाणार आहे पुणे ते शिर्डी यातील अंतर 135 किलोमीटर शिर्डी ते नाशिक आणि निफाड हे सात किलोमीटरचे अंतर तसेच सुरत ते नाशिक दरम्यानचा 20 किलोमीटर असा एकूण 213 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे

solar pump yojana; आता शेतकऱ्यांना महावितरण देणार 2 लाख सोलर पंप, केंद्र शासनाचा महत्वाचा निर्णय

नाशिक एक्सप्रेसवे मुळे केवळ कनेक्टिव्हिटी सुधारेल असे नाही तर सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्चून पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला लक्षणीय चालना मिळणार आहे भोसरी रांजणगाव राष्ट्रीय महामार्ग शिर्डी येथील 37 किलोमीटरचा जोड रस्ता असणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 4217 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे

महामार्ग एकूण तीन टप्प्यात विभागला जाणार आहे सुरळीत होण्यासाठी महामार्गाचे तीन वेगवेगळ्या विभागात विभाजन केले जाणार आहे विभाग पुणे ते शिर्डी पर्यंत धावेल आणि 135 किलोमीटरचे अंतर कापेल हा विभाग प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास अनुभवासाठी उत्सुक आहे दुसरा विभाग जो आधीच सुरत ते चेन्नई एक्सप्रेस वे चा एक भाग आहे शिर्डी इंटरचेंज ते नाशिक आणि निफाड इंटरचेंज पर्यंत असा 59 किलोमीटरचे अंतर कापेल आणि शेवटी

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment