पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदांची भरती, या उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधि

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMC Pune Recruitment 2024 पुणे महानगरपालिका या उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधि आलेली आहे, आज आम्ही आपल्यासाठी या पदासाठी अर्ज करू वरती बाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या अंतर्गत मित्रांनो 61 वेकेन्सी करिता भरती निघालेली आहे

तर त्या भरती बाबतची जाहिरात पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील. सर्वात महत्वच म्हणजे आपल्याला या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे चला तर आपण या भरती विषयी संपूर्ण माहिती घेऊयात की या साठी कोण पात्र ठरणार ठरणार आहेत आणि किती शिक्षण, फी, कागदपत्रे,संपूर्ण माहिती घेऊयात

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती बाबतचे ऑफिशियल नोटिफिकेशन भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे या विभागामध्ये विविध पदांची पद भरती होत आहे. त्या पदभरतीची सविस्तर जाहिरात या ठिकाणी पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केले गेले आहेत.

PMC Pune Recruitment 2024 या पदांसाठी होणार भरती

पदेशिक्षण
ProfessorMD/MS/DNB in the concerned subject. 8 years post PG experience
Associate
Professo
MD/MS/DNB in the concerned subject. 5 years post PG
experience
Assistant
Professor
MD/MS/DNB in the
concerned subject.
Senior
Resident
Registered to pursue DM/Mch in concerned subject OR
MD/MS/DNB qualified post graduates in concerned broa
specialty.
Junior
Resident
(Medical
Graduates)
Medical graduates (MBBS) from recognized / permitted medical
college.

PMC Pune Recruitment 2024 मुलाखतीसाठी तारीख

  • मुलाखतीची तारीख या ठिकाणी बघू शकता 12/ 3 /24 ते 26/ 2024 असे मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेल्या त्यानंतर मित्रांनो
  • प्राध्यापक या पदासाठी 2024 ते 26 24
  • कनिष्ठ निवासी या पदासाठी रिक्रूटमेंट गुरुवार सात दिन 2024 ते 21 जून 2024 तशी मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे.
  • सहाय्यक प्राध्यापक कर्तव्य रिक्रूटमेंट 12/3/24 ते 26/24 अशी मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

जाहिरात व अर्ज फॉर्मयेथे क्लिक करा
🔴 Official Websiteयेथे क्लिक करा

PMC Pune Recruitment 2024 अर्ज सादर करण्याची पद्धत

उमेदवारांनी सदर जाहिराती सोबत जोडलेला अर्ज भरून सोबत कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ येथे परिपूर्ण कागदपत्रांसह आपल्या पदाच्या खालीलप्रमाणे असणाऱ्या वेळापत्रका नुसार सदर दिवशी मुळाखतीच्या वेळेच्या २ तास पूर्वी हजर रहावे.

असून मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे तर एकूण 61 रिक या विभागाकडून या ठिकाणी भरला जात असून तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा.

PMC Pune Recruitment 2024 वयोमार्याद

  • प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५५ वर्ष
  • सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५० वर्ष
  • सहाय्यक प्राध्यापक- खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष.
  • वरिष्ठ निवासी ४५ वर्ष . –
  • कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top