खुशखबर! नमो शेतकरी व पीएम किसान चे राहिलेले शेतकऱ्यांना सुवर्ण संधि सर्व हप्ते 31 मार्च रोजी खात्यात जमा होणार

pm kisan yojana nidhi
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pm kisan yojana ज्या शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता योनीची हप्ते हे मिळाले नाहीत. तसेच मित्रांनो काही शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजना चा हप्ता व नमू शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला परंतु नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता मात्र मिळाला नाही.

pm kisan yojana nidhi तसेच राज्यात काही असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनेचा 16 वा हप्ता सुद्धा मिळाला नाही. परंतु मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याचे ₹2000 तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमन शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या त्याचे ₹2000 तसेच तिसरे हप्त्याचे ₹2000 मिळाले नाहीत.

आता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने खूप मोठी खुशखबर दिलेली आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता जेवढे पण शेतकऱ्यांना हे हप्ते मिळाले नाहीत मिळणार आहेत. तर ते कसे मिळतील चला जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला कशी मिळतील याविषयी जाणून घेऊया.

राहिलेले हप्ते मिळाव्यासाठी पुढची संधी

मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी घेऊन याचा सोळावा हप्ता मिळाला नाही तसेच नवीन शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला नाही मिळणार आहेत. या शेतकऱ्यांना शासनाकडून हे राहिलेले हप्ते मिळाव्यासाठी पुढची संधी देण्यात आलेली आहे.

हे काम करून घ्या तरच 31 मार्च ला पैसे खात्यात जमा होणार

केवायसी तसेच बँक खाते आधार सोबत लिंक आणि भूमी अभिलेख मध्ये अद्यावत करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतही देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी च्या दिवशी या योजनांची हफ्ते मिळाले नसतील, त्यांना आता 31 मार्चपर्यंत हे हत्ती मिळवण्याची संधी आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे हप्ते मिळवण्यासाठी हे कामे करून घेण्यासाठी शासनाकडून आव्हान करण्यात आले आहे.

त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आपले पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करून त्यामध्ये हप्ते न येण्याचे कारण काय आहे, ते पाहावे आणि 31 मार्चपर्यंत ते दुरुस्त करून घ्यावे. त्यांच्यानंतर लगेच तुमच्या आधार सोबत लिंग असलेल्या बँक खात्यात हे हप्ते तुम्हाला मिळून जातील.

तर अशा पद्धतीने मित्रांनो आता 28 फेब्रुवारी च्या दिवशी ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेची हप्ते मिळाले नसतील, तसेच नमो शेतकरी योजनेची हत्ती मिळाले नसतील. मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंत सुवर्णसंधी आहे. त्यांनी 31 मार्चपर्यंत आपली एके दिवशी पूर्ण करून घ्यावी, बँक खाते आधार सोबत लिंक करून घ्यावे, तसेच भूमिअभिलेख नोंदी या अध्यायात करून घ्याव्यात. म्हणजेच त्यांनी 31 मार्चपर्यंत जर ही कामे पूर्ण करून घेतली तर 31 मार्च नंतर त्यांना हे राहिलेले सर्व हफ्ते त्यांच्या बँक खाते वरती जमा होणार आहेत

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top