वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना Pm kisan व नमो शेतकरी योजना 6 हजार रुपयांचा हप्ता पुन्हा मिळणार – मोदी सरकार निर्णय

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पीएम किसान सम्मान निधि योजना व नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या केंद्र सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी किसान योजना या योजेचे मागचे हप्ते काही कारणास्तव खत्यामध्ये जमा झाले नव्हते अश्या शेतकऱ्यांना आता या दोन्हीही योजनांचे पैसे 31 मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वितरित होणार आहेत

पीएम किसान सम्मान निधि योजनेचा एक हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ती 31 मार्च रोजी वितरित केले जाणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना या 6000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.

आपल्याला तर माहीतच आहे की या दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना आता वार्षिक 12000 रुपये मिळाला सुरुवात झालेले आहे आतापर्यंत पीएम किसान सम्मान निधि योजनेचे एकूण 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वितरित झालेले आहेत तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेले आहेत.

या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

आत्ता राहिलेल्या शेतकऱ्यांना ज्या शेताऱ्यांची केवायसी च्या कारणामुळे शेतकरी अपात्र झालेले होते अशा शेतकऱ्यांना सुद्धा केवायसी करून पात्र होण्याची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच आधार सीडिंग लँड सेटिंग चा प्रॉब्लेम असेल तर तो दुरुस्त करून हा हप्ता मिळवण्याच सुवर्ण संधि ही केंद्र शासनाकडून देण्यात आलेली आहे. अश्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील राहीलेले हप्ते हे 31 मार्च ला जमा करण्यात येणार आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment