नमो शेतकरी व  PM किसान योजनेचे 3 हप्ते एकाच दिवशी मिळणार | येत्या बुधवारी 6000 खात्यात जमा होणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

namo shetkari sanman yojana नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी डबल खुशखबर आहे. सन्मान निधी योजनेची हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तसेच दुसरी खुशखबर म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्या सोबतच तिसरा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना एकत्रित देण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता नम शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे ₹2000 आणि तिसरे हप्त्याचे ₹2000 अशी एकूण चार हजार रुपये बँक खात्यात दिले जाणार आहेत.

त्याच दिवशी नमन शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते सुद्धा दिले जाणार आहेत. म्हणजेच दुसरा आणि तिसरा हप्ता दोन्ही एकत्रित दिले जाणार आहेत आणि मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ( namo shetkari sanman yojana ) सोळावा हप्ता बुधवारी म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

namo shetkari sanman yojana त्याच दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीलाच नव शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. मित्रांनो आता येत्या बुधवारी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सम्मान निधि योजनेचा सोहळा हफ्ता राज्यातील 87 लाख 96 43 करण्यात येणार आहे.

cm kisan पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारीला हा हप्ता दिला जाणार आहे. या त्यांच्या माध्यमातून 1943 कोटी 46 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. ( namo shetkari sanman yojana ) तसेच राज्य सरकारने शेतकर्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी सुरू केलेल्या नमन शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचा सुमारे तीन हजार 800 कोटींची सुद्धा विक्रम होणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा 2रा व 3रा हप्ता सोबतच मिळणार, 2000 कोटी इतका निधी वितरित

या शेतकऱ्यांना देखील मिळणार योजनेचा लाभ

 • योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबात पती-पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील आपत्ती यांना दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
 • सन्मान निधी योजना अंतर्गत एक कोटी 13 लाख 60 हजार शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला.
 • आता या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे.
 • तसेच राज्यातील नमो शेतकरी मास समान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये | पहा येथे आपले नाव आहे का? 16th installment

हे काम करून ठेवा तरच मिळणार हा हप्ता cm kisan

मित्रांनो, पी एम किसान योजनेचा सोडावे हप्त्याच्या 1943 कोटी 46 लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केलेल्या बँक खाते आधार संलग्न केलेल्या देवाची पूर्ण केलेल्या एकूण 87 लाख 96 हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांना डबल खुशखबर आहे. म्हणजे आता राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुपारी रोजी म्हणजेच येत्या बुधवारी 6000 रुपये हे डीबीटी च्या माध्यमातून जमा होणार आहेत.

cm kisan FAQ

 1. नमो शेतकरी योजनेचा किती लाभ मिळेल?
  • योजनेच्या तत्त्वांनुसार, पाचवी आणि अन्यायदंड श्रमिकांसाठी 2000 रुपये लाभ मिळेल. या योजनेतील अन्य सदस्यांसाठी पण आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.
 2. नमो शेतकरी योजनेच्या पात्रता मानदंड कोणते आहेत?
  • योजनेच्या अनुसार, सर्व महाराष्ट्रीय शेतकरी कुटुंबांना पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात १ जानेवारी 2022 ते ३१ मार्च 2023 पर्यंत रोजी ३ हजार रुपयांचा जमा होणार आहे.
 3. नमो शेतकरी योजनेत कसे नोंदणी करावी?
  • योजनेत नोंदणीसाठी, शेतकरी कुटुंबांनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करावी लागेल. तसेच, योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवरून पण नोंदणी केली जाऊ शकते.
 4. नमो शेतकरी योजनेची अंतिम तारीख कोणती आहे?
  • योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. त्यानंतर, योजनेचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया संपलेली असेल.
 5. नमो शेतकरी योजनेत कोणत्या बँकांमध्ये लाभ जमा होईल?
  • योजनेतील लाभ बँक खात्यात जमा होईल. योजनेतील नोंदणीच्या प्रक्रियेनुसार, शेतकरी कुटुंबांना योजनेतील लाभ बँकांमध्ये सीधे जमा केले जाईल.
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment