PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती नावावर या तारखेपूर्वी पाहिजे | पहा पीएम किसान नियम

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

“नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती नावावर या तारखेच्या पूर्वी पाहिजे तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. अन्यथा तुम्ही अपात्र 100% होऊ शकता. मित्रांनो, अनेक लाभार्थी पीएम किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी केलेली आहेत. परंतु त्यांचे अप्लिकेशन आतापर्यंत अप्रोल झालेले नाही आहेत किंवा त्यांचे अर्ज अजून मंजूर झालेले नाहेत. अनेक लाभार्थ्यांचे अर्ज तुरटी मध्ये पडलेले आहेत. मित्रांनो, ध्यानात ठेवा: पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये नमो शेतकरी महासभा निधी योजनेचे 6000 रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये 100% अनुदानावर दिले जातात.

मित्रांनो, ध्यानात ठेवा: पी एम किसान योजनेमध्ये तुम्ही नोंदणी करण्यासाठी जात असाल किंवा पूर्वी तुम्ही नोंदणी केला असेल तर तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या नावावर शेती कोणत्या तारखेच्या पूर्वी असणे आवश्यक आहे. जर या तारखेच्या पूर्वी तुमची शेती तुमच्या नावावर जर असेल तुम्ही खरेदी विक्री केला असेल किंवा वडिलोपार्जित जमीन असेल ती तुमच्या नावावर असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते.

अशी करा नोंदणी आपल्या मोबाइल वरुन

मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये पी एम किसान योजनेचा अधिकार ॲप इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर पीएम किसान सम्मान निधि योजनेचा ऐप ओपन झालेला दिसेल. यावरती तुम्हाला नवीन नोंदणी करता येईल. योजनेचा स्टेटस पाहता येईल. स्टेटस पाहण्यासाठी लोगिन आधार कार्डच्या माध्यमातून किंवा पीएम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशन नंबर च्या माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे. वरती थ्री डॉट वरती क्लिक करा. स्कीम के बारे में नंबर दोनला अबाऊ स्कीम इंग्लिश मध्ये असेल तर त्यावर क्लिक करा.

पीएम किसान योजनेमध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात ही योजना कधीपासून सुरू झाली कोणत्या तारखेच्या पूर्वी तुमच्या नावावर ती शेती पाहिजे याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर ती हे जे पैसे जमा केले जात आहेत ही योजना प्रभावीपणे राबवली गेली आहे.

एक 12 2018 पासून यामध्ये जे नवीन लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे आशा लाभार्थ्यांच्या नावावरती शेती एक फेब्रुवारी 2019 पूर्वी असणे आवश्यक आहे. या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेले पुढील पाच वर्षांमध्ये यामध्ये जर एक काही बदल करण्यात येत असेल तर कॅबिनेट मंजुरी त्याला दिली जावे लागते. जर कॅबिनेटला मंजुरी मिळाली तरच या योजनेमध्ये बदल करू शकता.

येथे अन्यथा नाही आहे. पी एम किसान योजना सध्या जैसे थे या पद्धतीने राबवली जात आहे. यामध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा आपण नक्की व्हिडिओ घेऊया. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया. नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जाहीर. जय महाराष्ट्र.”

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top