या पात्र 18 मंडळातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा वाटप होणार | फक्त हेच शेतकरी पात्र असणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

75% उर्वरित पिक विमा चाटप हे होणार आहे त्यासाठी नऊ जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत हे नऊ जिल्हे धाराशिव सोलापूर अहमदनगर वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती नागपूर आणि सातारा या जिल्ह्यात नुकसान भरपाई पिक विम्याची दिली जाणारी उरळी 75% पीक विमा चे वाटप होणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचे नुकसान झालं होतं आणि या नऊ जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक विमा चे वाटप होणार आहे

अहमदनगर जिल्ह्यात नव्वद मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे 90 मंडळातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा हे वाटप होणार आहे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचे नुकसान झालं होतं यामध्ये काही विमा कंपनीच्या माध्यमातून पिके रक्कम सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे तर उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा हे पीक विम्याचे वाटप होणार आहे

धाराशिव जिल्हा शेती पिकाचे नुकसान झाला होता त्यानंतर धाराशिव ग्रामीण आणि शहरी पिकविण्यासाठी पात्र करण्यात आलेले त्यानंतर पात्र करण्यात आलेले कोरेगाव पाडोळी तेरी ढोकी आणि नागजी अशा प्रकारे हे मंडळ सुद्धा पातळ करण्यात आलेले तुळजापूर जिल्ह्यात तालुक्यात सुद्धा शेती पिकाचे नुकसान झाला होता आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पिक विमा योजना हा पिक विमा कंपनीला देण्यात आलेला आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top