धनंजय मुंढे यांची घोषणा या 27 जिल्ह्यात 25 टक्के पीक विमा वाटप सुरू

crop insurance,crop insurance education,crop insurance tool,crop insurance 2023,kharif crop insurance list,fsa crop insurance program,insurance,weather based crop insurance scheme,how to view kharif crop insurance list?,crop insurançe,crop insurance scheme,crop insurance in india,crop insurance schemes,crop insurance latest news 2023,crop insurance beneficiary list pmfby kharif 2018 list,crop insurance apply online,crop insurance claim status
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pik Vima List 2023 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे, २७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्या पिक विमा जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. या २७ जिल्ह्यातील आपण जर रहिवाशी असाल तर या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा ( bank account ) झालेले आहेत. पुढील 2 ते 3 दिवसात dbt द्वारे हे आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. crop incurance list

चला तर शासनाने काय निर्णय घेतलेला आहे आणि या साठी कोणते जिल्हे हे पात्रत आहेत संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. पीक विम्याची रक्कम कोणत्या पिकासाठी जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, किती अनुदान आपल्याला किती मिळत आहे, पिक विमा ची रक्कम किती मिळत आहे, पैसे जमा होतात या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.

अरे वा! आज पासून संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या खात्यात 3000रु. जमा 

राज्य सरकारच्या माध्यमातून २७ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून ३४ जिल्ह्यात जवळपास नुकसान भरपाईचे आदेश काढण्यात आले होते. आदेश सूचना करण्यात आल्या होत्या आणि या अधिसूचनेनुसार २५% पिक विमा वाटप सुद्धा झालेला आहे.

या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू pik vima list

धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव, धुळे, जालना, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, आणि परभणी जिल्ह्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25% यांचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे

त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा झालेले पुणे जिल्ह्यात सुद्धा 25% वाटप होण्याकरिता सुरुवात झालेले बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली त्यानंतर भंडारा यवतमाळ आता यवतमाळच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या तक्रारीच्या 25 टक्के राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे.

महाराष्ट्र शासन वन विभाग चंद्रपूर येथे “या” रिक्त पदाची भरती सुरू, थेट मुलाखत होणार

या पिकांसाठी पीक विमा वाटप सुरू pik vima list 2024

तूर, मुंग उडीद, ज्वारी, सोयाबीन अशा पिकाचा पिक विमा जमवण्यासाठी सुरुवात झालेले कापूस आणि तूर या शेतकऱ्यांसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या कचरे पैसे जमा होणार आहेत आठ ते दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता सुरुवात होणार आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top