शेतकऱ्यांसाठी Good News खरीप पीक विमा 2022 जमा झाला नसेल तर हे काम लगेच करा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो पिक विमा 2022 चा मंजूर करण्यात आलेला आहे करताना पिक विमा 2022 चा मिळालेला नाही आहे आला बरं त्यांना हा पिक विमा दिला जाणारे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे ज्या कंपन्या 2022 मध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी होत्या अशा जिल्ह्यासाठी 2 कोटी 93 लाख 99 हजार 316 चा बजेट मंजूर करण्यात आलेला आहे

फ्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता रुपये दोन कोटी 93 लाख 99 हजार 316 इतकी रक्कम वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आला आहे 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे

Mini tractor subsidy: या जिल्ह्यात सुरू आहेत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू, लगेच चेक करा

ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत हा शासन निर्णय 29 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेला आहे पुढे माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपण पूर्ण स्टेप नुसार समजत जाऊया

पीक विमा भेटला नसेल तर हे काम करा

2022 चा ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना हा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे गेल्या वर्षीचे पाच कंपन्या होत्या भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया लिमिटेड तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे हे पाहून घ्या पिक विमा च्या पावती वरती उल्लेख केलेले असेल तुम्ही जर गेल्यावर्षी पिक विमा भरला असेल तर तुम्हाला हा पिक विमा नक्की मिळणार आहे

लाभार्थी शेतकऱ्यांना परताव्या पोटी नुकसान भरपाई रक्कम पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 आदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक वनवे निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकामध्ये सदर योजनेसंदर्भातील कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आले आहेत आता यामध्ये अटी शर्ती आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top