या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरणाला सुरु पुढील दोन दिवसात पैसे जमा होणार

Nuksan Bharpai List 2023 Maharashtra
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे मागील काही महिन्यापासून राज्य सरकारने राज्यांमधील 2023 च्या नुकसान भरपाईचे वितरण झाले नाही त्यांना त्याचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे आणि या निधी दोन ते तीन जिल्ह्यांना एक सोबत वितरित करण्यात येत आहे

मागील काही दिवसांमध्ये राज्याच्या खानदेशामध्ये जिल्ह्यांना नुकसान भरपाईची वाटप केली होती आणि आता पुन्हा एकदा तीन ते चार जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईच्या निधीला एक शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी देण्यात आली आहे आणि याचे वितरण देखील या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे तर मग किती रुपयांचा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे आणि या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना हा निधी वाटप करण्य येईल

आजच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की 2023 च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मान्सून उत्तर अवकाळी पावसामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांसाठी 17 हेक्टरवरील पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले होते

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी परभणी जिल्ह्यात 130 कोटी 80 लाख 69 हजार रुपये व हिंगोली जिल्ह्याला 167 कोटी 86 लाख 65 हजार रुपये असे दोन जिल्ह्यांसाठी एकूण 298 कोटी 67 लाख 24 हजार रुपये दिले तर महसूल व वन विभागाने बुधवारी काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे तसेच नोव्हेंबर महिन्यातील मान्सून उत्तर पावसामुळे परभणी जिल्ह्यातील 580 गावातील दोन लाख 31 हजार 787 शेतकऱ्यांच्या जिरायती बागायती फळपिके मिळून एकूण 95 हजार 53 वरील पिकांची 33% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे

या नुकसान भरपाईसाठी वाढीव दरानुसार जिरायती क्षेत्रासाठी 94 हजार 338 हेक्टर फेक नुकसानीबद्दल 128 कोटी 30 लाख 2784 आणि बागायती क्षेत्रासाठी 76 हेक्टर 90 फेक नुकसानीबद्दल 2576 हजार 300 रुपये आणि बहुवार्षिक 638 हेक्टर क्षेत्रातील 33 पीक नुकसानीबद्दल दोन कोटी 29 लाख 79 हजार 80 रुपये असे एकूण 130 कोटी 80 लाख 69 हजार रुपये निधी वितरणात आज मान्यता देण्यात आली आहे

हिंगोली जिल्ह्यातील 2 लाख 57 हजार 487 शेतकऱ्यांच्या 12364 अधिक नुकसान झाले त्यामध्ये जिरायती क्षेत्रातील एक लाख पिके आणि पिकांचा समावेश आहे वाढीव दरानुसार जिरायती पिकांच्या नुकसानीबद्दल 165 कोटी 54 लाख 51 हजार 840 आणि बहुभाषिक पिकांच्या नुकसानीबद्दल 58 लाख 32 हजार रुपये निधीचे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे

याबरोबरच नोव्हेंबर महिन्यातील पाऊस व पुढील काळातील अवेळी पाऊस गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेती पिकांच्या नुकसानीच्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती कशा बाहेर मदत करण्यासाठी वाडी दरानुसार जिरायती पिकांच्या नुकसानीबद्दल प्रती हेक्टरी 13600 बागायती पीक नुकसानीबद्दल प्रती एकरी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसानीबद्दल तीन एकर च्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे

मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यामध्ये अथवा अन्य वस्तूसाठी करू नये याकरिता जिल्हाधिकारी सर्व आवश्यक त्या सूचना निर्मिती महसूल व वन विभागातर्फे देण्यामध्ये आणि मंजूर निधी अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये येणार आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top