निवडणुकी पूर्वी या 4 जिल्ह्यात नुकसान भरपाई अनुदान मंजूर एवढे अनुदान खात्यात जमा होणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, 2023-24 मधील ज्या शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले होते, अशा राज्यातील जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान त्याचबरोबर राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. तेव्हा मित्रांनो, कोणते चार जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे, त्याचबरोबर नुकसान भरपाई कधी मिळणार आहे.

डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम 2023-24 रोजी निर्गमित केलेला हा जीआर आहे. तर या जीआर मध्ये शासन निर्णय काय आहे, ते पहा. डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधी मला 37,000 इतका निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

तर अशा प्रकारे मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तेव्हा मित्रांनो, त्यानुसार डिसेंबर 2023 व जानेवारी 2020 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी आणि ही मदत आणून नाही करण्यात आली आहे.

कोणकोणते चार जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे,

ते जाणून घेऊया. तर पहा, मित्रांनो, नाशिक, भंडारा, नागपूर आणि गोंदिया तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बाधित क्षेत्र आणि अंतर या ठिकाणी पाहू शकता, बाधित शेतकऱ्या आणि त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्याचा निधी या ठिकाणी देण्यात आला आहे. तेव्हा मित्रांनो, या चार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण निधी पहा, 24 कोटी 67 लाख 37 हजार इतका निधी मंजूर झाला आहे.

तर लवकरच या बाधित शेतकऱ्यांची तालुका स्तरावर यादी जाहीर करूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येईल. तर अशा प्रकारे, मित्रांनो, डिसेंबर 2023 व जानेवारी 2020 रोजी ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ती हा निधी लवकरच जमा केला जाणार आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top