solar pump yojana; आता शेतकऱ्यांना महावितरण देणार 2 लाख सोलर पंप, केंद्र शासनाचा महत्वाचा निर्णय

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी मित्रांनो महावितरणच्या माध्यमातून आता राज्यामध्ये 2 लाख सोलर पंप लावले जाणार आहे शासनाने शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे आणि सोलर पंप नेमके कोणाला दिले जातील ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत दिले जाणारे सोलर पंप लावण्यासाठी एजन्सी म्हणूनमहावितरण याची निवड करण्यात आलेली आहे 9 जानेवारी 2020 रोजी यांच्या संदर्भातील एक अधिकृत पत्र निर्गमित करण्यात आलेले आणि याच्यामुळे आता महाऊर्जा च्या माध्यमातून लावले जाणारे सोलर पंप पुढे महावितरणच्या माध्यमातून लावले जाणार आहेत

केंद्र शासनाला नवीन मंजूर केलेल्या एक लाख सोलर पंप हे महावितरणच्या माध्यमातून लावण्यासाठी 9 जानेवारी 2023 रोजी कमीत करण्यात आलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्याच्या जोडणीसाठी अर्ज केलेल्या कोटेशन भर अशा शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून हे सोलर पंप दिले जाणार होते नंतर 19 जानेवारी 2020 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून महावितरणला पुढील योजना राबवण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून जाहीर केलेल्या आणि मंजूर केलेले जे 2 लाख पंप आहेत ते या ठिकाणी पुढे लावण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहेत

शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप लावले जाणार होते याच्या ऐवजी आता महाऊर्जा कडे अर्ज केलेले शेतकऱ्यांचे सुद्धा महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप लावले जाणार आहेत याच्यासाठी महाऊर्जा ना पीएम कुसुम घटक साठेच्या पोर्टल वरती महावितरण कंपनीला तातडीने राक्षस द्यावा सदर पोर्टल वरती अर्जदाराची एकच जेष्ठता सूची राहील सदर ज्येष्ठता सूची नुसार महावितरण कंपनी सौर पंप वाटपासाठी निवड करायची आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment