आनंदाची बातमी ! या शेतकऱ्यांची पुन्हा कर्ज माफी होणार, या शेतकऱ्यांच्या खात्यात ₹50000 रुपये जमा होणार

Niyamit Karjmafi 2024
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकरांनी पीक कर्जाची नियमितपणे ( Niyamit Karjmafi 2024 ) परतफेड केली आहे अश्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे राज्य शासनाने सुरू केले आहे. आणि यासंदर्भात काल दिनांक 5 मार्च 2020 रोजी पुन्हा एक जीआर शासनाच्या माध्यमातून कडण्यात आलेला आहे.

मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात ( bank account ) 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी जमा केली जाणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि या योजनेतून ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदानाचा ( loan ammount ) लाभ देण्यासाठी दिनांक पाच मार्च 2020 रोजी निर्गमित केलेला हा जीआर आहे.

mahila sanman dhan 2024 , या महिलांना 10000 आर्थिक साहाय्य | पहा कोणत्या महिला आहेत पात्र

पूर्ण अपडेट येथे पहा

ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन कमीत कमी दोन वेळेस आपल्या पीक कर्जाची परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. तर यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज ( crop loan ) घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची वहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ( bank loan )

बातमी आनंदाची..! या १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर झाला | पहा गांव यादी

पूर्ण अपडेट येथे पहा

कोल्हापूर मधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि हे 50,000 प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्यांपैकी ( farmer loan ) कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकर्यांना लवकरच 50,000 प्रोत्साहनपर अनुदान रक्कम दिली जाणार आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top