“मुख्यमंत्री वयोश्री योजना” आता ज्येष्ठ नागरिकांना दर माह ₹3000 मिळणार | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मित्रांनो आधार कार्ड तयार ठेवा मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये राज्य सरकार देणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणारे यामध्ये जेष्ठ नागरिक पात्र होतील ज्यांचे वय 65 वर्षे असेल आशा नागरिकांना 3000 रुपये राज्य सरकार देणार आहे

Mukhyamantri Vayoshri Yojana new तुमच्या कुटुंबातील तुमचे आई-वडील असतील आजी-आजोबा असेल किंवा तुमचं वय 65 वर्षे जर असेल तर आशा नागरिकांना राज्य सरकार आता 3000 रुपये देणार आहे यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळामध्ये मान्यता सुद्धा मिळालेली आहे यासाठी राज्य सरकार वेगळी निधी सुद्धा दिलेली आहे ज्यामध्ये जे लाभार्थी पात्र होणार कशाला पाहिजे जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे

मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri 2024 विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रिनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमे थेट लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे डीबीटी अंतर्गत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल राष्ट्रीय वय श्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत होती

परंतु जयश्री योजना राज्यातील जिल्ह्यात राबवली जाणार आहे ही योजना ठिकाना लागू राहणार आहे या योजनेसाठी 480 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार

पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 25 हजार सोलर | या जिल्ह्यात अर्ज सुरू PM Suryoday Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 FAQ

प्रश्न : मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय?
उत्तर : दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) प्रवर्गातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२४ मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना आहे.

प्रश्न : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे काय आहेत?
उत्तर : या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र, चष्मा, दंत, वॉकिंग स्टिक, व्हीलचेअर आदी मोफत सहाय्यक उपकरणे मिळू शकतात. या योजनेचा उद्देश वृद्धांचे जीवनमान आणि सन्मान सुधारणे हा आहे.

प्रश्न : मी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो?
उत्तर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या (https://socialjustice.maharashtra.gov.in/) अधिकृत संकेतस्थळावरून आपण या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यासाठी आधार कार्ड, बीपीएल कार्ड, वयाचा पुरावा, अपंगत्वाचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

प्रश्न : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत?
उत्तर: या योजनेसाठी पात्र होण्यासाठी आपण खालील निकष ांची पूर्तता करणे आवश्यक आहे:

  • तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल.
  • तुमचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • ताज्या सर्वेक्षणानुसार तुम्ही बीपीएल प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • आपल्याला अपंगत्व किंवा अपंगत्व असणे आवश्यक आहे ज्यास सहाय्यक उपकरणांची आवश्यकता आहे.
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment