शासनाचा धडाकेबाज निर्णय..! प्रत्येक शेतकर्‍याला मिळणार सौर कृषी पंप | पहा शासन gr

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

mukhyamantri saur krushi pump yojana शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय हा घेतलेला आहे आता एथून पुढे मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामद्धे सोलर पंप बसवायाचे आहे अश्या प्रतेक शेतकऱ्यांना आता पंप मिळणार आहेत. शासनाने आपल्यासाठी काय लाभदायक निर्णय घेतलेला आहे आपण पुढे बघणार आहोत.

mukhyamantri saur krushi pump yojana शेतकरी बांधवांनो सध्याची स्थिती पाहता बर्‍याच ठिकाणी लाईटचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना वेळेवर पाणी देण्याचा प्रश्न उपलब्ध होतो. यात शेतकऱ्यांना लाईटची बिल जास्त असल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. बिल जास्त असल्यामुळे ते वेळेवर भरता येत नाही आणि अशामुळे लाईट कट केली जाते.

mukhyamantri saur krishi pump yojana या उद्देशानेच राज्य शासनाने शेतकऱ्याला सोलर पंप बसवता यावा यासाठी एक योजना आणली आहे. शेतकऱ्यांचा दिल खर्च हा वाचणार तर आहेच त्याचबरोबर सोलर बसवण्याचा खर्चही कमी असणार आहे. यामध्ये अनुदान देखील मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना सोलर पंप अत्यंत कमी दरात बसवता येणार आहे. काळाची गरज आहे शेतकऱ्यांनी सोलर पंप बसवणे हे आता गरजेचे झालेले आहे. मित्रांनो मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यासंदर्भातील एक खुशखबर आहे. mukhyamantri saur krishi pump yojana

2019 मधील अतिवृष्टी बाधित उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी निधी मंजूर | शासन gr पहा

राज्य शासनाचे सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पामध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी मागील त्याला सोलर पंप योजनेची घोषणा ही केलेली आहे. 93 राज्य शासनाने 27 फेब्रुवारी 2020 रोजी अंतरिम बजेट सादर केले आहेत

आठ लाख 50 हजार नवीन सोलर पंप महाराष्ट्र मध्ये बसविण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. मागील त्याला सौर कृषी पंप हे देण्यात येणार आहे. आता मित्रांनो या असा जो शासन निर्णय आहे तो आल्यानंतरच या योजनेसंदर्भातील आपल्यासमोर येईल. या योजनेसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या काही अटी असणार आहे येणार आहे किंवा जी महत्त्वाची काय शोधणे संदर्भात असणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment