MSRTC ST Bus: 30 मार्च या नागरिकांना मिळणार (फ्री) मोफत प्रवास, एसटी महामंडळाचा निर्णय

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आलेली आहे. देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशाच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे

एसटी महामंडळाकडून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः मोफत प्रवास तर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात एसटी बस मधून तिक आणि तसेच महिलांना देखील 50% तिक अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो यामुळे एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु एसटी संबंधित प्रवाशांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्या ऐकण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री म्हणजे मोफत प्रवास तर महिलांना तिकीट भाड्यात 50% अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल व तसेच या बसेस मधील डाव्या बाजूची असणे महिलांसाठी रिझर्व म्हणजेच राखीव ठेवण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी केली आहे

या घोषणेनुसार नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना 100% मोफत प्रवास तर ठाणे महानगरपालिकेच्या बसेस मधून महिलांना हात तिकिटात प्रवास करता येणार असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी केले आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top