MSRTC Recruitment 2024: युवकांना सुवर्ण संधि! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा मध्ये विना परीक्षा भरती सुरू

MSRTC Recruitment 2024
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी MSRTC रिक्त पदांची भरती होणार आहे या विषयी ही अपडेट घेऊन आलो आहोत या मध्ये निघालेल्या भरती वेकेन्सी आपण पुढे जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वेकेन्सी निघालेली आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला करायची नाही परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची आपल्याला तारीख 18 मार्च 2024 ही ठेवण्यात आलेली आहे चला तर आपण या भरती विषयी आपण खालील प्रमाणे माहिती घेऊयात तसेच या ठिकाणी कुठल्या पदासाठी वेकेन्सी आहे प्रकारे करायचे आहेत शैक्षणिक करता काय असणार आहे वेतन वैराग काय असणार आहे सर्व माहिती डिटेल बघणार आहोत

MSRTC Satara Recruitment 2024 या भरातीचा संपूर्ण तपशील

पदाचे नाव एकूण जागाशिक्षण
समुपदेशक (COUNSELLOR)०३ मान्यताप्राप्त विदयापिठाची / संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदव्युत्तर पदवी M. S. W. किंवा M.A.Psychology), Advance Diploma in psychology

MSRTC Recruitment 2024 मित्रांनो ही भरती ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग यांच्यामार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेल आहे आणि तिच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी समुपदेशक म्हणजेच कौन्सिलर या पदासाठी एकूण तीन जागांसाठी वेकेन्सी निघालेली आहे. या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किमान दोन वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी खाजगी किंवा निमशासकीय किंवा शासकीय संस्थेमधील या ठिकाणी असणे आवश्यक आहे

MSRTC Recruitment 2024 येथे पाठवा आपला अर्ज

विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, म.रा.मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा ४१५ ००१

💠ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लीक करा
💠नोटिफिकेशनयेथे क्लीक करा

MSRTC Recruitment 2024 अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पेपरवर लिहून करुन स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो संहित सहीसह त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, सर्व शैक्षणिक अर्हते बाबत प्रमाणपत्र व गुणपत्रक व अनुभवाचा दाखला हे कागदपत्रे जोडून सादर करायचे आहेत विभागातील रा. प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नांवे विभागीय कार्यालय यांचेकडे दिनांक १८/३/२४ पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचेल या बेताने पाठवावा.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top