MMRDA Mumbai Recruitment: महा मेट्रो मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधि या रिक्त पदांची पर्मनंट भरती सुरू – एवढा पगार मिळणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MMRDA Mumbai Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आपण जा जॉब च्या शोधत असाल तर आपलीसाठी एक महत्वाची अपडेट आहे दररोज MMRDA Mumbai Recruitment मध्ये नोकरी करण्याची खूप मोठी संधी आहे, मुबई मेट्रो पलटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) यांच्याकडूनही आजच एक नोटिफिकेशन निघालेली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) या द्वारे ही भरती निघालेली आहे. Maha Metro Mumbai Bharti Job 2024 आपल्याला जर या भरती मध्ये भाग घ्यायचा जर असेल पूर्ण माहिती आपण वाचा वयोमर्यादा, कॅटेगरी, कोण कोण अर्ज करू शकता, अनुभव, वेतन, इत्यादीचे विवरण तुम्हाला मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता.

Maha Metro Mumbai Bharti Job 2024 मित्रांनो या भरतीसाठी आजपासून म्हणजे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, 12 मार्च 2020 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 18 मार्च 2024 असणार आहे. पूर्ण पत्ता केअरचा पाठवण्याचा किंवा ऑनलाइन भरणारचा काही पूर्ण माहिती पुढे दिलेली आहे. MMRDA

ZP Satara Recruitment 2024: युवकांना संधि जिल्हा परिषद सातारा मार्फत विविध पदांची भरती – 35 हजार रुपय पगार

MMRDA Recruitment 2024 या भरातीचा संपूर्ण तपशील

पदाची नावे एकूण जागा
मुख्य अभियंता (स्थापत्य)03
उप मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता02
कार्यकारी अभियंता03
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)05

MMRDA Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज कोठे करायचा

आपल्या अर्ज सह सध्याचा पासपोर्ट साइज फाटा, शैक्षणिक पात्रता व अनुभव इत्यादी प्रमाणपत्रांच्या सर्व कागदपत्रे जोडून प्रशासकीय अधिकारी, ८ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ यांच्याकडे दिनांक १८ मार्च, २०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत.

MSRTC Recruitment 2024: युवकांना सुवर्ण संधि! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा मध्ये विना परीक्षा भरती सुरू

MMRDA Recruitment 2024 भरती अटी व नियम

MMRDA Recruitment 2024 भरतीसाठी जाहीर केलेले रिक्त पदांची संकेत वाढ किंवा घट होण्याची शक्य उमेदवाराच्या पदासाठी अर्ज करणार आहे ते नमूद करायचा आहे तुम्हाला म्हणजे तिथे मेन्शन करायचा आहे सर्व माहिती आहे MMRDA Recruitment 2024 अटी व शर्ती सांगितलेले आहेत हरकत प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक राहील अर्थात भरलेली माहिती म्हणजे तुम्ही जी माहिती भरणार आहे फील करणार आहे पूर्ण माहिती बरोबर पाहिजे डेफिनेशन सांगितलेला आहे त्यानंतर रूल सांगितले आहे.

वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात व अर्ज फॉर्मयेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment