Mini tractor subsidy: या जिल्ह्यात सुरू आहेत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू, लगेच चेक करा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

subsidy on tractor मिनी ट्रॅक्टर अर्थात 90 टक्के अनुदानावर ते दिल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 90% अनुदानावर ते ट्रॅक्टर साठी अर्ज मागवले जातात याच्या मध्ये राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बचत गट आहे अशा बचत गटातील लाभार्थ्यांना पात्र करून हे मिनी ट्रॅक्टर चा अनुदान दिले जातात

tractor subsidy in maharashtra याच्यासाठी परभणी जिल्हा करता आता अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वीसुद्धा पण सातारा जिल्हा याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याबद्दल अपडेट घेतलेले नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 30 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत

या जिल्ह्यात सुरू झाले आहेत ट्रॅक्टर अर्ज

परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 2023 मध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठीच एक उद्दिष्ट घेतलेला आहे आणि याच्याच अंतर्गत नोंदणी करत सोसायटीत गटाने अर्ज करावेत अशा प्रकारचा आव्हान याच्या अंतर्गत करण्यात आलेले आहे

tractor subsidy in maharashtra बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत गटाची नावे हे खातं खोलावे लागणार आहे सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या आधार क्रमांक असे संलग्न केलेला असेल बचत गटाने व बचत गटातील सदस्यांना यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा मिनी ट्रॅक्टर आणि त्याचे उपसा न खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा जे असणार आहे

तीन लाख 50 हजार रुपयांचे असणार आहे आणि याच्या पैकी 90 टक्के अनुदान हे शासनाच्या माध्यमातून अर्थात 3,500 एवढा अनुदान दिले जाणार आहे उर्वरित 35 हजार रुपयांचा निधी असेल जो खर्च असेल तो डिमांड ड्राफ्ट द्वारे बचत गटाला द्यावा लागणार आहे

योजनेसाठी कोण पात्र व कोण अपात्र ? tractor subsidy in maharashtra

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गट असणे गरजेचे आहे ज्याच्या मध्ये कमीत कमी दहा सदस्य असावेत
  • या 10 सदस्यांपैकी किमान आठ म्हणजे 80% सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे असणार आहे
  • बचत गटातील सदस्य कडं महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र असणे देखील बंधनकारक असणार आहे

अरे वा! अशी होणार लाभार्थ्याची निवड?

अर्जाची संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त जर आले तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे याच्यामध्ये बचत गटातील सदस्याला किमान एका सदस्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे देखील गरजेचे असणार आहे

इतके भेटत आहे अनुदान tractor subsidy in maharashtra

9 ते 18 अश्वशक्ती पेक्षा ज्यादा अश्व शक्तीचा ट्रॅक्टर किंवा जास्तीचे अवजार खरेदी करण्यासाठी 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे एका सदस्याचा ड्रायव्हिंग लायसन किंवा ड्रायव्हिंगच्या साठी प्रशिक्षण घेत असलेले प्रमाणपत्र सादर करावा लागेल

याच्यामध्ये तीन लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ट्रॅक्टर किंवा इतर जर जास्त अवजार घ्यायचे असतील तर याचा जो खर्च असेल तो बचत गटाला स्वतः करावा लागणार आहे आणि या तीन लाख 50 हजार रुपयांपैकी 3,500 अनुदान दिले जाईल

उर्वरित जी 35 हजार रुपयांची रक्कम असेल की 35000 डिमांड ड्राफ्ट सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग परभणी यांच्या नावे काढावा लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या अटी शर्तीच्या पात्रतेच्या आधारे या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ दिला जाणार आहे

ही आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

याच्यासाठी 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाते प्रत्येक जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी याच्या अर्जासाठी आव्हान केल्या जातात

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top