जिल्ह्यात शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी नवीन अर्ज सुरू, येथे अर्ज करावा लागणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ग्रामीण भागातील महिलांना जिल्हा परिषद योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिलाई मशीन आणि पिठाच्या गिरणीच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि याच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती ज्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना अटी शर्ती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहेत याच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

राज्यात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात आणि याच्या मधील एक महत्त्वाचे योजना ती म्हणजे अपंग महिला मुलींना पिठाची गिरणी पुरविणे ग्रामीण भागातील महिला मुलींना पिको फॉल मशीन पुरवणे आणि मित्रांनो याच्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत 9 फेब्रुवारी 2024 पासून 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील अपंग महिला मुलींना पिठाची गिरणी याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिला मुलींना पिको फॉल मशीन पुरवणे या दोन्ही बाबी करता हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत

अर्ज करण्यासाठी वय 18 ते 45 वर्षे असणे गरजेचे आहे अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत मध्ये असावं ग्रामीण भागातील रहिवासी असणे हेदेखील अर्जदारांसाठी बंध आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य आणि त्याच्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडलेले देखील असणं गरजेचं आहे याचप्रमाणे पिठाची गिरणी शिलाई मशीन अशा वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्याने गेल्या पाच वर्षांमध्ये लाभ घेतलेला नसावा 17 पेक्षा कमी व 45 पेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार नाही

लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खाता असणे गरजेचे आहे अर्जदाराचा वयाचा दाखला टीसी झेरॉक्स अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला एक लाख वीस हजार पेक्षा उत्पन्न कमी असावा याचप्रमाणे अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा दारिद्र्यरेषेखाली असल्यास त्याच्याबाबत प्रमाणपत्र लागणारे आधार कार्डची झेरॉक्स बँकेच्या बचत खात्याच्या पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स ज्याच्यामध्ये आयएफएससी कोड नमूद असणे गरजेचे आहे

इलेक्ट्रिक बिल वीज बिलाची पावती सुद्धा या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारच्या कागदपत्रासह अटी शर्ती सह 22 फेब्रुवारी 2024 पूर्वी हा अर्ज ग्रामसेवक मार्फत गटविकास अधिकारी पंचाय सादर करायचा आहे मित्रांनो याच्यासाठी एक अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सन 2023 जिल्हा परिषद फंडा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना करता 10% लाभार्थी हिस्सा व 90 टक्के शासकीय अनुदानावर ते लाभ घेण्यासाठी करावयाचा अर्ज यांच्यामध्ये योजनेचे दोन नाव दिलेले आहेत

आपण ज्या योजनेसाठी अर्ज करत असाल त्याला ठीक करायचे कोणते एका योजनेसाठी अर्ज करता येणार आहे याच्या वरती लाभार्थ्याच्या पासपोर्ट साईजचा फोटो द्यायचा आहे लाभार्थ्याच्या महिलाच नाव द्यायचे अर्जदार विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव वडिलांचे किंवा पतीचे पूर्ण नाव मोबाईल नंबर राहण्याचे ठिकाण मुक्काम पोस्ट ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जन्मतारीख या ठिकाणी द्यायचे जन्मतारखेनुसार संघ शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा दारिद्र्यरेषेखाली असल्यास ते स्पष्ट करायचे आणि असलं तर त्या संबंधातील प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायचे आधार कार्ड नंबर बँकेचे नाव बँकेचे आयएफसी कोड याच्यासाठी बँकेच्या पासबुकची एक कॉपी जोडायचे बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top