mahila sanman dhan 2024 , या महिलांना 10000 आर्थिक साहाय्य | पहा कोणत्या महिला आहेत पात्र

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

mahila sanman dhan 2024 महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करत असलेल्या घरेलू कामगारांना सन्माननीय योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक सहाय्य दिला जाणार आहे हे मानधन कोणत्या महिलांना मिळेल सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत.

mahila sanman dhan 2024 महाराष्ट शासनाने काल म्हणजेच जीआर 6 मार्च 2024 निर्गमित करण्यात आलेला आहे या जीआर च्या माध्यमातून महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीमधून सन्माननीय योजनेअंतर्गत ₹10 मानधन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। mahila sanman dhan 2024

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 60 वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. २०२२ या वर्षामध्ये ही सन्माननीय योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी अर्थात ज्यांची सक्रिय नोंदणी आहे अशा पात्र घरेलू कामगारांना सन्माननीय योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे।

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

mahila sanman dhan 2024 महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा अशा प्रकारच्या सूचना देखील या जीआर च्या माध्यमातून देण्यात आले तर मित्रांनो या जीआर च्या माध्यमातून आता या घरेलू कामगार महिलांना ज्यांचे वय वर्षे 55 पूर्ण झालेले आहेत यांना 10,000 रुपये आर्थिक सहाय्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। mahila sanman dhan 2024

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top