अंगणवाडी सेविकांना १ लाख रुपये तर मिनी अंगणवाडी सेविका ७५ हजार रु. मिळणार | शासनाचा नवीन निर्णय

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अंगणवाडी सेविका असणार्‍यांना प्रत्येकाला एक लाख रुपयांचा अर्थ सहाय मिळणार आहे, असा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे. पण कशाप्रकारे त्याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत तसेच या साठी कोणत्या जिल्ह्यामध्ये ही वाटप होणार आहेत हे ही आपण पुढे बघणार आहोत. मोठ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांना 75 हजार रुपये हे पैसे देण्यात येणार आहेत.

आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे की अंगणवाडी सेविकांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात या बैठकी मध्ये घेणायत आलेला आहे. या निर्णयामुळे सुमारे 5605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे, त्यामध्ये प्रत्येकी एक लाख रुपये पर्यंत. मिनी अंगणवाडी सेविकांना लाभ देण्यात आलेलं आहे.

तसेच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना तसेच मृत्यू पावतील सेवेतून काढलेलं लाभ. तसेच 75 हजार रुपयांचा लागता महाराष्ट्र सरकार मार्फत देण्यात आलेला आहे. याबाबत ऑफिशियल मान्यता 25 फेब्रुवारी 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत आलेली आहे. आपल्याला ही अपडेट काशी वाटली कमेन्ट मध्ये नक्की सांगा.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment