आता या कामगारांना देखील मिळणार मोफत भांडी संचा चा लाभ | पहा काय आहे पात्रता

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

mahabocw bhandi vatap yojana: राज्यातील बांधकाम कामगारांनी घरेलू कामगार म्हणून नोंदणी केलेल्या महिला लाभार्थींना शासनाच्या माध्यमातून भांड्याचा त्याच्या मोफत वाटप केला आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट चालू आहे. मित्रांनो, राज्यात, अर्थात महाराष्ट्र राज्य, बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना 8800 किमतीचे तीस भांडे देण्यासाठीचा निर्णय आलेला आहे.

mahabocw bhandi vatap yojana त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे आणि याच पार्श्वभूमीवर ती घरेलू कामगार महामंडळाकडे नोंदणी केलेल्या घरेलू कामगार म्हणून नोंदणी केलेल्या महिला लाभार्थ्यांना हीच भांडे देण्यासाठी आज 22 फेब्रुवारी 2020 रोजी एक जीआर काढून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर पाहिलं तर धुणं भांडी करणाऱ्या, पोचा करणाऱ्या किंवा इतर घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांची नोंदणी घेण्याचा अर्ज असंघटित केला जात आहे. यापूर्वीच आपण सविस्तर अशी माहिती घेतली आणि अशाच प्रकारे 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी आपली नोंदणी केलेल्या नोंदणीतील महिला लाभार्थींना आता शासनाच्या माध्यमातून मोफत या भांड्याचा संच दिला जाणार आहे.

शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा =

mahabocw bhandi vatap yojana मित्रांनो, याच्या संदर्भातील आजचा 22 फेब्रुवारी 2020 चा हा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मार्फत जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत मित्रांनो आज मी तिला राज्यामध्ये 10 लाख घरेलू कामगार म्हणून नोंदणी केलेल्या कामगार आहेत. याच प्रमाणे या नोंदणी करत कामगारांची संख्या वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत.

हे ही वाचा – पीएम सूर्यघर योजना नेमकं अनुदान किती, खर्च किती जाणून घ्या एका क्लिक मध्ये

नमोच्या दुसऱ्या हाप्त्याची देखील आज तारीख जाहीर, या तारखेला खात्यात पैसे जमा होणार Namo shetkari yojana

यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि याच्यासाठी घरेलू कामगार महामंडळाच्या माध्यमातून 4 जानेवारी 2020 रोजी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि याच प्रस्तावाच्या अनुषंगाने ही भांडी वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. इंडस्ट्रीज या पुरवठा दराच्या माध्यमातून देण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना या जीआर च्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. mahabocw bhandi vatap yojana

लाभार्थींना 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवन नोंदणी करत असल्याची खात्री करून घ्यावी या जीआर च्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आता ही प्रक्रिया राबवून राज्यातील घरेलू कामगार म्हणून नोंदणी करत असलेल्या महिला लाभार्थ्यांना देखील 8800 किमतीच्या या 30 भांड्याचा संच दिला जाणार आहे.mahabocw bhandi vatap yojana

इलेक्शन पूर्वी शेतकऱ्यांची लॉटरी..! 2020 ते 2022 मधील थकीत अतिवृष्टी भरपाई अनुदान पैसे आले

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top