महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान संस्था मार्फत या पदाची भरती सुरू – 80 हजार पगार मिळणार

Kharip Pikvima, पुढील आठवड्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 8500 ते 22500 रुपये खरीप पिकविमा जमा
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maha IT Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत आजची वेकेन्सी निघालेली आहे 60,000 ते 80,000 च्या दरम्यान पोस्ट वाईज आपल्याला पगार देण्यात येणार आहे ही भरती सरल भरती असणार आहे Maha IT Recruitment 2024  या भरातीला महिला पुरुष देखील अर्ज करू शकता यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 या ठिकाणी आहे शिक्षण, जॉब लोकेशन अर्ज कोठे करायचं संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे. पोस्ट संपूर्ण वाचा.

Maha IT Recruitment 2024 भरातीचा संपूर्ण तपशील

  • पद: असिस्टंट टॅक्स मॅनेजर
  •  पोस्ट संख्या: 1 क्रमांक.
  •  ठिकाण:- मुंबई
  •  आवश्यक पात्रता:- पात्र CA/CMA
  •  अनुभव: जीएसटीमध्ये किमान पोस्ट पात्रता संबंधित 2 वर्षांचा अनुभव
  • आणि मान्यताप्राप्त संस्था/पीएसयू/खाजगी कंपनीमध्ये थेट कर आकारणी.
  •  मोबदला : रु. दरम्यान. ६०,०००/- ते रु.८०,०००/- प्रति महिना
  •  करार कालावधी- 3 वर्षे.

Kharip Pikvima, पुढील आठवड्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 8500 ते 22500 रुपये खरीप पिकविमा जमा

महा आयटी मार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे वेकेन्सी च्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. टॅक्स मॅनेजर या पदासाठी या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तुमचं मुंबई या ठिकाणी असणार आहे शैक्षणिक आहे या पदासाठी तुमचं सीए झाले असेल किंवा सी एम ए झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता

पगार किती असणार आहे? Maha IT Recruitment 2024

Maha IT Recruitment 2024 वर्षापर्यंतचा संबंधित एक्सपिरीयन्स तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे पगार तुम्हाला 60,000 ते 80,000 च्या दरम्यान या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर तुमचा तीन तुझ्यासाठी असणार आहे जबाबदार आहे तुमच्या ठिकाणी दिलेले आहेत जीएसटी संदर्भातील जीएसटी फिलिंग असेल इन्कम टॅक्स फिलिंग असेल अशा संदर्भातील जबाबदाऱ्या तुमच्यावरती टेक्निक असेल त्या व्यतिरिक्त देखील काही जबाबदारी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे

अखेर! मागेल त्याला सोलर योजनेला मंजूरी | प्रतेक शेतकऱ्याला सोलर पंप मिळणार | पहा शासन निर्णय

अर्ज कसा करायचा Maha IT Recruitment 2024 

हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत म्हणजे ईमेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे त्यावरती तुम्हाला तुमचे एप्लीकेशन 2024 पर्यंत या ठिकाणी पाठवायचे आहेत आपल्याला हा ई-मेल आयडी खाली दिलेला आहे तिथे मिळून जाईल

ऑफिसिअल नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा
ई-मेल –rupali.gaikwad@mahait.org
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top