Maha Forest Recruitment 2024: महाराष्ट्र शासन वन विभाग चंद्रपूर येथे “या” रिक्त पदाची भरती सुरू, थेट मुलाखत होणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maha Forest Recruitment 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या साठी एक मोठी भरती अपडेट घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत काही रिक्त पदांची भरती निघालेली आहे, या मध्ये कोणत्या वेकेन्सी /( Maha Forest Recruitment 2024 ) तुमच्यासाठी आलेल्या आहेत, आपण पुढे पाहणार आहोत महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत आजची वेकेन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी 20 हजार ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. Maha Forest Recruitment 2024

सर्वात महत्वच म्हणजे या साठी तुम्हाला कुठल्या प्रकारची पीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता कशी शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता काय लागेल, कुठल्या पदासाठी वेकेन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे काय असणार आहे,
सर्व डिटेल मध्ये माहिती आपण बघणार आहोत ही पोस्ट संपूर्ण वाचा आणी मगच अर्ज करा.

ZP Satara Recruitment 2024: युवकांना संधि जिल्हा परिषद सातारा मार्फत विविध पदांची भरती – 35 हजार रुपय पगार

Maharashtra Van Vibhag Bharti भरती तपशील

गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी यांच्या मार्फत चे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे 7 मार्च 2024 ला या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन जे राहिलेला आहे कोर्स डायरेक्टर आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट या पदासाठी एकूण चार वेकेन्सी या ठिकाणी या पदासाठी निघालेले आहे

पद पद संख्या शिक्षण
Course Director & Subject Expert Matter04 required to hold a minimum of a Master’s degree (or higher) in the fields of Wildlife Management/Forestry /Environmental Science.
PTI & Drill Instructor02Bachelors/Masters Degree in physical education. Prior work experience regarding drill and march past conduction & training.
Remote Sensing & GIS Trainer01Graduation in any stream, GIS Diploma/Degree Minimum 3 years experience in GIS operations.
Computer Lab TrainerDegree/Post Graduation in Computer Engineering Sciences 25 or
Maharashtra Van Vibhag Bharti

त्यापैकी दोन वेकेन्सी आहेत रिटायर फॉरेस्ट ऑफिसर लेव्हलचे अधिकारी या ठिकाणी करू शकता आणि इतर कॅंडिडेट दोन वेकेन्सी साठी या ठिकाणी अर्ज करू शकता दोन कॅंडिडेट साठी कॉलिफिकेशन जे मास्तरीन डिग्री असणे या ठिकाणी आवश्यक आहे बिल मॅनेजमेंट मध्ये फॉरेस्ट मध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

Shivaji University Recruitment 2024: शिवाजी विद्यापीठ मध्ये ‘या’ पदांची थेट मुलाखत भरती; आजच करा अर्ज

Maharashtra Van Vibhag Bharti अर्ज कोठे आणि कसा करायचा

आपल्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज जे आहेत तुम्ही दोन प्रकारे करू शकता अर्थ तुमचे पाठवू शकता आठवण्यासाठी ऍड्रेस साठी काय आहे डायरेक्टर चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऍडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट ऑफ एप्लीकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपला असणारा आपल्याला देण्यात आलेला आहे केले आहे संजय आहे तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून केले जाणार आहे.

🔴ऑफिसिअल वेबसाईटwww.maforest.gov.in
🔴ऑफिसिअल नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
🔴अप्लाय ऑनलाईन – ई-मेलchandrama.cfa@gmail.com
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment