Kharip Pikvima, पुढील आठवड्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 8500 ते 22500 रुपये खरीप पिकविमा जमा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kharip Pikvima नमस्कार शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विमा संदर्भात हातांची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहेत या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पिक विमा ची रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केली जाणार आहे यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीकडून 79 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे,

Kharip Pikvima २०२३ या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 8500 ते 22,500 प्रमाणे वाटप केले जाणार आहे तर या जिल्ह्यात कोण कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते तालुके या मध्ये शामील आहेत हे आपण पुढे बघणार आहोत आणि सर्वात महातवाच म्हणजे या साठी किती शेतकऱ्यांना किती अनुदान या ठिकाणी भेटणार आहे संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वी; शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू होणार

पीक विम्या साठी 79 कोटी मंजूर Kharip Pikvima

Kharip Pikvima 2022 धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यात ही रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरीप पिक विमा ची रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की धारशिव मध्ये दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कांचे रुपये 79 कोटी मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप 2020 2021 2022 व 2023 मधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांचे रुपये 79 कोटी हे मंजूर झाले होते आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते.

Jilha Prishad Bharti pune 2024; जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर; जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांची भरती सुरू

आता सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विमा 2022 23 ची रक्कम 769 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 8500 ते 22,500 प्रमाणे वाटप केली जाणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक अकाऊंट आधार कार्ड शी लिंक आहे अश्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी ही विनंती.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment