खरीप हंगाम पीक विमा 2023 निधी मंजूर झाला 2069 कोटी 34 लाख रु

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

kharip pik vima 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो! खरीप हंगाम पिक विमा २०२३ निधी मंजूर करण्यात आली आहे. ही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पिक विमा कंपनीकडे देण्यात आली आहे. २०१९ कोटी ३४ लाख मित्रांनो, तुम्ही २०२३ मध्ये खरीप पिक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. उर्वरित हिस्सा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे.

kharip pik vima 2023 यासंदर्भातील शासन निर्णय समजून घेणार आहोत. सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा crop Insurance हप्त्यापोटी रक्कम २०१९ कोटी ३४ लाख ६९ हजार ९५८ बजावणी करणाऱ्या वितरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

crop Insurance त्यामध्ये रब्बी हंगामामध्ये जे शेतकरी भरलेले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर सुद्धा पिक विमा जमा होणार आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करता सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पिक विमा हप्त्यापोटी २०१९ कोटी ३४ लाख ६९ हजार ९५८ इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

crop Insurance मित्रांनो जे नऊ कंपन्या आहेत, ते नऊ कंपन्यांचे नावे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. या नऊ कंपन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला असेल, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ते खरीप हंगाम २०२३ चा पिक विमा जमा होणार आहे. उर्वरित राज्य सरकारचा जो काही हिस्सा कंपनीकडे पाठवायचा होता, काही दिवसाच्या नंतर तुमच्या खात्यावरती ही रक्कम लवकरच जमा होईल. धन्यवाद मित्रांनो!

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment