Vashim: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित खरीप पीक विमा वाटप सुरू | Kharip Pik Vima 2023

Kharip Pik Vima 2023
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kharip Pik Vima 2023 २०२३ च्या पिक विमा संदर्भातील महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय कडण्यात आलेला आहे. वाशिम जिल्ह्यात २०२३ मध्ये सप्टेंबरच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणावर घट निर्माण झालेली होती. माननीय जिल्हाधिकारी यांनी वाशीम जिल्ह्यात शेतकरी बांधवांना २५% ग्रीन पिक विमा देण्यासंदर्भात अधिसूचना सुद्धा निर्गमित केली होती. दिवाळीच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना २५% ग्रीन पिक विमा मिळाला सुरुवात झालेली होती.

Kharip Pik Vima 2023 आता हा ५% पिक विमा वाशिम जिल्ह्यातील जे पाच एकरच्या आत मधील जे शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांचं पाच एकर पेक्षा कमी पिक विमा भरलेला आहे. परंतु पाच एकर पेक्षा जास्त पिक विमा क्षेत्र असेल तर त्या शेतकरी बांधवा परंतु पाच एकर पेक्षा जास्त जर पिक विमा ( pik vima ) क्षेत्र असेल पिक विमा धारक शेतकरी असेल तर त्यांना त्यावेळी मात्र पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे त्यांना बरेच दिवसापासून २५% अग्रीम पीक विम्याची प्रतीक्षा होती. Kharip Pik Vima 2023

हे पण वाचा – महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान संस्था मार्फत या पदाची भरती सुरू – 80 हजार पगार मिळणार

Kharip Pik Vima 2023 या जिल्ह्यात वाटप सुरू होणार

वाशिम जिल्ह्यात लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवा पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र होते, त्यांना दिवाळीच्या आधीच २५% अग्रीम पीक विमा मिळालेला होता. परंतु पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या पिक विमा शेतकरी बांधवांना उलटली मार्च एंडिंग आली तरी सुद्धा पिक विमा मिळालेला नव्हता. असे शेतकरी बांधवांना मात्र आता हा पिक विमा हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. Kharip Pik Vima 2023

Kharip Pik Vima 2023 ज्यांना पिक विमा पहिले मिळाले नाही आणि आता सुद्धा मिळाले नाही तर त्यांनी आपले आधार सीडिंग हे खात्याला झालेले आहे की नाही ते चेक करा. वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन पालक शेतकरी बांधवांना सगळ्यांनाच पिक विमा मंजूर झालेला आहे. Kharip Pik Vima 2023

हे पण वाचा – IGI Recruitment 2024: या ठिकाणी 12 वी पास उमेदवारांसाठी पर्मनंट भरती सुरू – 56 हजार पगार मिळणार

FAQ Kharip Pik Vima 2023

२. पिक विमा का महत्त्वपूर्ण आहे?

पिक विमा महत्त्वपूर्ण आहे कारण ती संकटकाळीन परिस्थितिशी सहाय्य करते आणि शेतकर्‍यांना आर्थिक तत्परता पुरवते. ह्यामागच्या उत्पादनामध्ये कमी होणारी संभावनांसाठी, ह्या विमेची महत्त्वाची भूमिका आहे.

३. विमा प्राप्त करण्यासाठी कोणत्या अधिकारी संपर्क साधूच?

पिक विमा प्राप्त करण्यासाठी, शेतकर्‍यांना स्थानिक कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांनी आपल्याला विस्तृत माहिती देणार आणि आवश्यक दस्तऐवज प्रस्तुत करणार आहेत.

४. २०२३ मध्ये कोणत्या क्षेत्रात पिक विमा उपलब्ध आहे?

२०२३ मध्ये, वाशिम जिल्ह्यात, पूर्वेकडील परिस्थितीनुसार पिक विमा उपलब्ध आहे. तुमच्या क्षेत्रात पिक विमा उपलब्ध आहे की नाही हे जाणून घ्या आणि तुमच्या स्थानिक कृषि विभागाशी संपर्क साधा.

५. पिक विमा प्राप्त करण्याचे काही शर्ते काय आहेत?

होय, पिक विमा प्राप्त करण्याच्या काही शर्ते आहेत. अधिक माहितीसाठी, स्थानिक कृषि विभागाशी संपर्क साधा आणि त्यांना सर्व शर्ते संबंधित पिक विमा आणि त्याच्या प्राप्तीबाबत पूर्ण माहिती घ्यावी.

Kharip Pik Vima 2023
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top