6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 2022 चा खरीप पीक विमा वाटप सरू होणार – kharip pik vima 2022

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आली आहे

ज्या शेतकऱ्यांचे 2022 मध्ये पिकांचे नुकसान झाले होते पण त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती अश्या शेतकाऱ्यांसाठी शासन निर्णय निर्गमित केला गेला आहे. उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार विमा खरीप हंगाम 2022 मधील नुकसान भरपाईची एकूण अनुज्ञेय रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रकमेच्या 110 टक्के पेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करून घेणे बाकी असल्याने विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील विमा रक्कम प्राप्त झाल्यानंतर वितरण करण्याचे मान्य केले होते

तेव्हा मित्रांनो आज याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला असून लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी प्रयत्नशील आहोत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वात सू गर्भ लावता भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मधील नुकसानीच्या केवळ 50 वितरित केले होते तेव्हा मित्रांनो शासनाने व प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देताच विमा कंपनीने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा सुरुवात केली आहे

मात्र विमा कंपनीने काही रक्कम शासनाकडून येणे असल्याने सहा महसूल मंडळातील विमा वितरण थांबविले होते आज ही रक्कम विमा कंपनीला वितरित करणे बाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे आता त्यानुसार शासनाकडून कृषी आयुक्त यांच्याकडे सदरील रक्कम जमा होणार असून त्यांच्याकडून ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment