Jilha Prishad Bharti pune 2024; जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर; जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांची भरती सुरू

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Jilha Prishad Bharti pune 2024 आपण जर पुण्यामध्ये सरकारी जॉबच्या शोधात असाल तर ही अपडेट आपल्यासाठी जिल्हा परिषद पुणे मार्फत नुकतीच भरती नोटिफिकेशन जाहिरात ही आलेली आहे. आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे घेणार आहोत. Jilha Prishad Bharti pune 2024 जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत आजची वेकेन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 60 हजार रुपयांचे दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल. अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज शेवटची तारीख 26 मार्च 2024 पर्यन्त असणार आहे. आहे.

Jilha Prishad Bharti pune या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वेकेन्सी आहे, शिक्षण करता या ठिकाणी काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेल आजच्या या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत. या संबंधी संपूर्ण तपशील आपण खाली दिलेला आहे आणि या भरतीची जाहिरात आणि अर्ज लिंक सुद्धा खाली दिलेली आहे.

zilla parishad recruitment 2024 जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या मार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे. वेकेन्सी च्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत दोन जाहिराती या ठिकाणी वेकेन्सी च्या संदर्भातील पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत निघालेले आहेत.

zilla parishad recruitment 2024 भरतीचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे

पदांची नावेशिक्षण वयोमार्यादएकूण जागा
वैद्यकीय अधिकारीMBBS MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य (वयोमर्यादा ७० वर्षा पर्यंत९४
स्टाफ नर्सGNM/BSc Nursing ) MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्यखुला प्रवर्गाकरीता ३८ वर्षेपर्यंत व मागासप्रवर्गाकरीता ४३ वर्षे पर्यंत७८
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ( पुरुष )12th pass in Science + Paramedical Basic Training Courseखुला प्रवर्गाकरीता ३८ वर्षेपर्यंत व मागासप्रवर्गाकरीता ४३ वर्षे पर्यंत97
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकGraduation degree in any discipline including AYUSH and MBA in Healthcare Mangemaent/Masters Health/Hospital in01
  • शैक्षणिक पात्रता आहे एमबीबीएस तुमचं झालेला असेल एमसीआय रजिस्ट्रेशन असेल किंवा एमएमसी कौन्सिलचा रजिस्ट्रेशन झाले असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • बी एम एस तुमचं झालेलं असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.
  • एमबीबीएस पदासाठी तुम्हाला ६० हजार रुपये इतके धर्मा वेतन दिले जाईल. या पदासाठी 25,000 रुपये इतके वेतन तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे.

MMRDA Mumbai Recruitment: महा मेट्रो मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधि या रिक्त पदांची पर्मनंट भरती सुरू – एवढा पगार मिळणार

  • एमबीबीएस पदासाठी आणि बी एम एस साठी तुम्हाला 38 वर्षे ते 43 वर्षापर्यंत मर्द आहे. इकडून या ठिकाणी 94 पदांसाठी तुमचं झालेलं असेल किंवा बीएससी नर्सिंग झालेला असेल एमएससी कौन्सिलकडे नोंदणी तुमची या ठिकाणी झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता
  • त्याप्रमाणे करता वय मर्यादा तुम्हाला 38 वर्षापर्यंतची असणार आहे प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वय मर्यादा आहे. व्यापारासाठी एकूण 78 जागांची वेकेंसी ठिकाणी आहे.

MSRTC Recruitment 2024: युवकांना सुवर्ण संधि! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा मध्ये विना परीक्षा भरती सुरू

Jilha Prishad Bharti pune 2024 अर्ज कोठे आणि कसा करायचा आणि फी किती लागणार

अर्ज जे आहेत 11/3 2020 या काळात दरम्यान या ठिकाणी करायचे आहे संध्याकाळच्या 6:00 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 300 ठिकाणी असणार आहे मागासवर्गातील कॅंडिडेट साठी या ठिकाणी ₹200 पीस पेमेंट असेल.

पहिली भरती जाहिरात येथे क्लिक करा
दुसरी भरती जाहीरातयेथे क्लिक करा
अप्लाय लिंकयेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment