Jilha Prishad Bharti 2024: जिल्हा परिषद शिक्षण विभाग मध्ये या पदाची भरती सुरू, ही आहे शेवटची तारीख

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो,जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. या ठिकाणी आपल्याला पगार 20 हजार याप्रमाणे मिळणार आहे. तुम्ही महिला पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. Jilha Prishad Bharti 2024 अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी पेमेंट तुम्हाला करायची नाही. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 या ठिकाणी आहे. या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वेकेन्सी आहे. शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. ZP Update

  • या पदासाठी अर्ज सुरू – डेटा एन्ट्री ऑपरेटर
  • या भरती साठी एकूण ४ पदे ठेवण्यात आलेल आहेत
  • मानधन रु. २०६५०/
  • शैक्षणिक पात्रता – किमान १२ वी पास ( पदवीधर उमेदवारास प्राधान्य) 2) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. 3) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. 4) एम. एस. सी. आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा
नोटिफिकेशनयेथे क्लिक करा

वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 21 ते 45 वर्षांपर्यंत या ठिकाणी देण्यात येणार आहे. मास्टर डिग्री झालेली असेल फिशरी सायन्स मध्ये स्पेशलायझेशन इन एकेक मध्ये किंवा या ठिकाणी मास्टर डिग्री तुमची झालेली असेल लाइफ सायन्स विथ स्पेशलायझेशन इन फिशरी मध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती या ठिकाणी निघालेले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी आहे. ईमेल आयडी दिलेला आहे. त्यावरून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता.

हे ही वाचा – पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदांची भरती, या उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधि

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top