IIP recruitment 2024: भारतीय पॅकेजिंग संस्थामार्फत महाराष्ट्रात “या” पदांची सरकारी भरती अर्ज सुरू – 15,000 ते 56100 पगार मिळणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

indian institute of packaging recruitment 2024 मित्रांनो, नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी भारतीय पॅकेजिंग संस्थामार्फत निघालेल्या भरती साठी मोठी अपडेट देणार आहोत या संस्थामार्फत महाराष्ट्र मध्ये विविध पदांची सरकारी भरती निघालेली आहे. या भरती मध्ये रिक्त पदासाठी पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 56100 च्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. चला तर आपण या भरती विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात सर्व महत्वच म्हणजे या साठी अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस करून तुम्हाला करायची नाही. परीक्षादेखील या ठिकाणी होणार नाही. ही थेट भरती असणार आहे या ठिकाणी आहेत लिपिक, माळी, सुरक्षारक्षक, अटेंडंट, असिस्टंट सल्लागाराच्या अनेक पदांसाठी वेकेन्सी आहे. indian institute of packaging recruitment 2024

मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक करता तुमचे काय असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, वयोमर्यादा याठिकाणी काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे. आणि आपण ती वाचूनच आपण अर्ज करावा.

Maha Forest Recruitment 2024: महाराष्ट्र शासन वन विभाग चंद्रपूर येथे “या” रिक्त पदाची भरती सुरू, थेट मुलाखत होणार

indian institute of packaging recruitment 2024 भरती साठीचा पूर्ण तपसील

एकूण पदशिक्षण
LecturerPossessing Ph.D. in Packaging/Allied from a
recognized University
Technical AssistantPossessing Degree in Science/Engineering/Technology
Clerkgraduate or
Undergraduate with Computer knowledge
Library Assistant:M.Li.Sc with 1 year experience in technical
library of the central/state/UT
Young Professional:Diploma/Graduate in relevant subjects
Academic AdvisorPersons of eminence/ Retired faculty in
Science/Engineering/Technology
Visiting FacultyServing/retired in the Packaging & Allied
Industry or Government Bodies
Packaging DesignerB. Design or Diploma in Design from
recognized Universities
Office AttendantPh.D in Packaging/Allied subjects
Security GuardUndergraduate with 3 years’ experience in
Government / private sectors

जॉब लोकेशन indian institute of packaging recruitment 2024

भारतीय पॅकेजिंग संस्था यांच्यामार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेला आहे. वेकेन्सी च्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये जॉब लोकेशन जे आहे, तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर, अहमदाबाद या ठिकाणी आहे. 56100 इतके वेतन या पदासाठी तुम्हाला दिले जाणार आहे. शैक्षणिक करता जे आहे, प्रोसेसिंग पीएचडी तुमच्याकडे असेल, पॅकेजिंग मध्ये अलर्ट मध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.

ZP Satara Recruitment 2024: युवकांना संधि जिल्हा परिषद सातारा मार्फत विविध पदांची भरती – 35 हजार रुपय पगार

🔴ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा
🔴ऑफिसिअल नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
🔴अप्लाययेथे क्लिक करा

Shivaji University Recruitment 2024: शिवाजी विद्यापीठ मध्ये ‘या’ पदांची थेट मुलाखत भरती; आजच करा अर्ज

भरती साठी अर्ज कोठे करावा indian institute of packaging recruitment 2024

तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता ही वेकेन्सी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसस वरती असणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी दिले जाणार नाहीत डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल त्यावर तुम्ही डायरेक्ट पॉलिटेक्निक करू शकता आपल्याला या जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment