आनंदाची बातमी! या शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेतून प्रोत्साहन ₹20,000 रुपये जमा होणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्यासाठी राज्य शासनाने एक शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे या शेतकऱ्यांना आता सरसकट 20 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे सरसकट हेक्टरी 20 हजार रुपये जमा होणार आहेत आता या शेतकऱ्यांना 20 हजार अनुदान मिळणार आहे आता ही संपूर्ण बातमी काय आहे आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत तसेच शासन निर्णय आपण या ठिकाणी बघणार आहोत.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी ध्यान विक्री केली असो किंवा नसो तरी धन उत्पादनाकरिता त्यांच्या ध्यान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्‍टरी 20 हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी निर्गमित केलेला हा जीआर आहे

शेतकऱ्यांना ही प्रोत्साहन रक्कम 20 हजार मिळणार आहे ते पहा किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकाऱ्यांकच्या ई पीक पाहणी तसेच महाधन नोंदणी पोर्टलवर पाहणी द्वारे खातर जमा करण्यात येणार आहे आणि ही बातमी खरंच शेतकऱ्यांना आनंदाची आहे.

तर प्रतेक शेतकऱ्याला प्रति हेक्‍टरी 20 हजार रुपये सरसकट प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे आणि तेही दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजेच दोन हेक्टरला 40,000 पर्यंत रक्कम मिळणार आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top