IGI Recruitment 2024: या ठिकाणी 12 वी पास उमेदवारांसाठी पर्मनंट भरती सुरू – 56 हजार पगार मिळणार

IGI Recruitment 2024
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IGI Bharti नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आजच निघालेल्या भरती विषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत ही भरती 12 वी पास साठी परमनंट वरती भरती निघालेली आहे या साठी पगार आपल्याला 18000 ते 56 हजार 900 रुपये च्या दरम्यान पोस्ट वाईट दिला जाणार आहे. 12 th Pass Permant Jobs 2024 1074 जागांची वेकेन्सी आहे तुझ्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदासाठी वेकन्सी आहे अर्ज कशाप्रकारे करायचे आहे शैक्षणिक आता काय लागणार आहे होणार आहे सर्व माहिती आपण बघणार आहोत ही पोस्ट पूर्ण वाचा.

महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान संस्था मार्फत या पदाची भरती सुरू – 80 हजार पगार मिळणार

IGI Recruitment 2024 ही भरती 6 मार्च 2020 पासून सुरू झालेले आहेत आणि 22 मे 2024 पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने करू शकता सर्विस एजंट कस्टमर सर्विस एजंट या पदासाठी वेकेन्सी आहे 12 वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक करता तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता 18 ते 30 वर्षाची वय मर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे 1074 जागांची वेकेंसी ठिकाणी निघालेली आहे महिला पुरुष तुकड्या ठिकाणी अर्ज करू शकता. खाली आणखी पदांची नावे शिक्षण व किती जागा आहेत संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण वाचावी

पदे शिक्षण वयएकूण जागा
Customer
Service Agent
10+2/ Above
from recognized
Board
18 – 30 Years1074

शिक्षण किती लागणार IGI Recruitment 2024

या ठिकाणी अमिनेशन किंवा एअरलाइन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा या ठिकाणी झालेला नसेल अर्ज करू शकता म्हणजे फक्त 12 वीच्या बेसिस वरती तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता तुमचा बारावीचा रिझल्ट वेटिंग म्हणजेच वेटिंग ला असेल तुमचा रिझल्ट लागलेला असेल तरीदेखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

अखेर! मागेल त्याला सोलर योजनेला मंजूरी | प्रतेक शेतकऱ्याला सोलर पंप मिळणार | पहा शासन निर्णय

निंवड पद्धत काय आहे IGI Recruitment 2024

सिलेक्शन तुमचा रायटिंग टेस्ट च्या माध्यमातून केला जाणार आहे 100 गुणांची रायटिंग टेस्ट तुमच्या या ठिकाणी दीड तासाची परीक्षा ठिकाणी घेतली जाईल संदर्भातील सिल्याबस आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे स्क्रीन वरती तुम्ही बघू शकता ऑनलाईन एक्झाम तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहेत ऑल इंडिया वेकेन्सी रिकामी आहे त्यामध्ये महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर त्यांनी दिलेले आहेत मुंबई-पुणे असे या ठिकाणी चार तीन एक्झाम सेंटर या ठिकाणी दिलेले आहे

ऑफिसिअल नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top