या भागात विदर्भ व मराठवाड्यातील या भागात गारपीटची शक्यता, Havaman Andaj Aajcha

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र यामध्ये अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवामान बदल होत चाललेला आहे. काही ठिकाणी तर गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस सुद्धा झालेला आहे. आणि आता ताज्या अपडेट नुसार अशी माहिती मिळत आहे की येत्या २४ तासामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील या भागात गारपीटची शक्यता वर्तवली आहे.

त्यामध्ये शेतकऱ्यांचे टेन्शन अधिकच वाढले आहे मारठवढ्यांमद्धे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे आहे. आणि पुन्हा एकदा हवामान विभागाकडून महत्त्वाचा अंदाज जारी केलेला आहे. विदर्भ मराठवाडा सह या भागात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.

या भागात पाऊस हजेरी लावण्याची देखील शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामध्ये पुढील 24 तासात हिंगोली, परभणी, बीड, आणि अमरावती या भागात हलक्याचे मध्यम पावसाची शक्यता आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top