शेत जमिनीचा नकाशा अक्षांश रेखांशासह ऑनलाईन असा काढा | emojni version 2

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

bhulekh राज्यामध्ये जमिनीच्या मोजणीसाठी ही मोजणी व्हर्जन 2 हे व्हर्जन राबवले जात आहे जगातील शेतकऱ्यांना जमिनीचा नकाशा चे अक्षांश रेखांश नमूद करून दिले जाणार आहे आणि नागरिकांना शेतकऱ्यांना या जमिनीच्या नकाशाच्या या प्रती आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा डाउनलोड करता येणार आहेत

2 फेब्रुवारी 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे भुमिअभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 136 अंतर्गत जमीन धारकांच्या अर्जानुसार विभागाकडून जमिनीची मोजणी करून देणे भूमी अपेक्षा नुसार जमिनीच्या हद्दी कायम करणे जमिनीचे झालेला पोटाचा मोजणी करून देण्यात येणार आहे.

आता ऑनलाइन काढा आपल्या शेती चा नकाशा land record

land record यांच्यासंदर्भातील हा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय आपण पाहू शकता भूमी अभिलेख विभागाकडून धारकाच्या जमिनीची हद्द कायम पोट हिस्सा सामीलीकरण बिनशेती कोट वाटप आणि कोट कमिशन व विविध प्रकल्पाकरिता भूमी संपादन इत्यादी विविध प्रकारच्या मोजणीचे काम करून मोजणीच्या नकाशाची पुरवण्यात येते

land record याच्यामुळे आता शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात तंट्या सुटतील आणि मोठ्या प्रमाणात या मोजणीची कामातल्या पटापट होऊन जमिनीच्या हद्दी वगैरे कायम होतील आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top