इथे ई-मोजणी चालू

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो हा इ-मोजणीचा (E-land measurement)पहिला पप्पा आहे त्याच्यामध्ये 106 तालुक्यांची ई-मोजणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो यामध्ये कोल्हापूर मधील बरेच तालुके इमोनीसाठी चालू केलेले आहेत. “कोल्हापूर” मधील करवीर, भुधरगड, राधानगरी, हातकंगले, गगनवाडा, शिरोळ या तालुक्यांमध्ये ही मोजणी सुरू झालेली आहे. परळी तालुक्यामध्ये देखील पुढच्या महिन्यापासून ही मोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण ज्याच्या यशाची जेवढी जमीन आहे, तेवढी त्यांना मिळेल असे बरेच शेतकरी आहेत, जे जमीन मोजणी करू इच्छित आहेत.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top