दुष्काळ निधी वाटपास सुरुवात झाली | फक्त या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळ अनुदान | Dushkal Anudan Vatap

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे. जे काय दुष्काळी अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहेत. याचा निर्णय शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेला आहे.

हा नेमका शासन निर्णय जीआर काय आहे, यामध्ये कोणत्या विभागास जिल्ह्यात तालुक्यात ही मदत मिळणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत.

वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामातील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण सर्वप्रथम समजून घेऊया. अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते.

तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये इतर बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्याची येत असते. याविषयी जे काही शासन निर्णय हे महसूल विभागाने हा 27 मार्च 2023 रोजी काढलेला होता. त्यानुसार, जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती, त्या समितीने आता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत म्हणून जी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बघूया, शासन निर्णय खरीप हंगाम 2023 च्या वेळी जाहीर केलेल्या 40 तालुक्यात मधील खातेदारांना कृषिविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2443 कोटी 22 लक्ष 71 हजार इतका निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेला आहे.

मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात आता सरकार हा दुष्काळ निधी वरती खर्च करणार आहेत. 2443 कोटी पेक्षा जास्त रक्कम आता दुष्काळ निधी मध्येही खर्च करण्यात येणार आहेत. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून एसपी ची खात्री करण्यासाठी आलेला आहे. तसेच, 2023 च्या पावसाळी हंगामामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसानी करिता मदत दिली आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment