Dushkal Anudan: या जिल्ह्यात पीक वीमा व दूष्काळी अनुदान वाटप सूरू | आपला जिल्हा आहे का चेक करा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्याचा 2022 चा पिक विमा आणि धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुक्यांचे दुष्काळी अनुदानाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वाटप केले जाणार आहेत कसा लागू झाली तरी सुद्धा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वाटप होणार आहेत कोणकोणत्या तीन तालुक्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैशाचा वितरण होणार आहे

आज आचारसंहिता लागते आमचे पैसे मिळणार नाहीत असा विषय नाहीये पैशाची आहेत ते आचारसंहिता आजही लागली तरी आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळणं अपेक्षित आहे आचारसंहितेमुळे काही बाधा पडणार नाही आपले जे अनुदानाचे पैसे आहेत कोणाचे तीन तालुक्याचे म्हणजे धाराशिव निवारण वाशी हे पैसेदेखील शासनाकडे आता उपलब्ध आहेत प्रक्रिया चालू आहे

प्रत्येक गावातून याद्या तयार करून त्यांच्या माध्यमातून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं करण एकदा व्हेरिफाय केलं की मग शासनाकडे जाता शासनाच्या माध्यमातून मग पैसे रिलीज होण्याची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये आपल्याला जे व्हेरिफिकेशन करावं लागतं निखिल शेतकऱ्यांनी करणं अभिप्रेत आहे 2023 चे 100 कोटी रुपये हे विमा कंपनीकडून उपलब्ध करून द्यायची आपली प्रक्रिया चालली आहे पाठपुरावा चालू आहे

2020 आणि 2021 च्या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपला पाठपुरावा जो चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या 20 आणि 21 तारखेला सुनावणी आहे जिथे काही घडेल ते येणारच आहे आपण याबाबतीत चिंता करू नका दैनंदिन या विषयांमध्ये पाठपुरावा चालू आहे त्याला आता पुढच्या आठवड्यात हे 50 कोटी आणि 2023 ते 100 कोटी याबाबतीत फॉलोअप आहे 2022 च्या बाबतीत तर मी सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेत कृषी आयुक्तांकडे विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील कोर्टाच्या मॅटरमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे 20 आणि 21 ला सुनावणी आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल या दुष्काळी परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्याला कशी मिळेल

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top