आता इथून पुढे दुष्काळ अनुदान साठी हेच शेतकरी पात्र असणार पहा नवीन शासन निर्णय

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यात तालुक्यात आणि 1129 जी काही महसूल मंडळ आहे. यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता आणि याकरिता विविध सुविधांची योजनांची ही घोषणा केलेली होती. आता या विधानसभा आपल्याला जर लाभ मिळवायचा असेल एक शेतकरी म्हणून तर आता शासनाने नवीन अटी या समोर आलेले आहेत. या नवीन अटी काय आहेत याचा शेतकऱ्यांवर ती कशा पद्धतीने दुर्गा मी परिणाम होऊ शकतो

मित्रांनो, खरीप हंगाम संपून चार महिने झाल्यानंतर, शासनाने दुष्काळी तालुक्यातील खरिपाच्या 18000 हेक्टर वरील क्षेत्रावरील पीक पाणी शेतकरी गट आणि सर्वे नंबर याद्या सादर करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाला दिलेले आहेत. दुष्काळ सवलती इ पीक पाणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना मिळतील अशी अट. या देशांमध्ये घातल्याने तलाठी व कृषी सहाय्यक यांची आता कोंडी झालेली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने 18 ते 20 हजार हेक्टर वरील खरिपाच्या भुईमूग, सोयाबीन, भात, ज्वारी तरी पेरण्या या वाया गेलेल्या त्या यामुळे, शासनाने विविध तालुक्यांमध्ये दुष्काळ हा जाहीर केलेला आहे. संपून चार महिने झाल्यानंतर, शेतशिवार मोकळे पडलेले असतात.

शासनाने तब्बल चार महिन्यानंतर पीक पाणी शेतकरी आता तयार करण्यास शासनाकडे पाठवण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाने देण्यात आलेले आहे. शासन निकषानुसार, दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टरी साडेआठ हजार रुपये मदत मिळण्याचे संकेत असून, विविध दुष्काळग्रस्त तालुक्यातील जे काही दुष्काळग्रस्त क्षेत्र आहे यातील किमान प्रत्येक तालुक्यामध्ये 15 ते 16 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

शासनाने अध्यादेश मध्ये, दुष्काळी तालुक्यातील खरिपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ट स्वरूपात मदत देण्याचा निर्णय झाल्यास, शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे, इत्यादी मदत थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे. विविध तालुक्यातील 100% जिरायत खरीप क्षेत्राच्या शेतकऱ्यांना सरसकट मदत किंवा गट आणि सर्वे नंबर नुसार याद्या तयार करण्याच्या सूचना कृषी सहाय्यकांना दिल्या गेलेल्या महाराष्ट्रातील विविध गावांच्या याद्या तयार करण्याचा सुरुवात झालेली आहे. चार दिवसात संपूर्ण लाभार्थी शेतकऱ्यांची या शासनाकडे पाठवल्या जातील, तर ते तसेच 33% वीज सवलत, कर्जाचे पुनर्घटन व्याज सवलत, शाळा शुल्क या सुविधांचा लाभ हा यामध्ये होणार आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top